पान:नित्यनेमावली.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४५ । श्री बाबांना कळविलें । तव 'घट्ट धरावे नामचि पहिले ।' सानंद बाबा सांगत ॥ ७४ | पाहून हा अनुभव अनुपम । श्री वाबा सांगत देण्या नाम | परी स्वरांनीं विनयें परम । पायिकपण चालविले :। ७५ ।। एके दिनी ध्यानस्थ असतां । समर्थांचे शद्व कानी पडत । 'ते फूल घे ' ऐसे सांगत | तंव जागृत होई गुरुवर ||७६ || नित्याप्रमाणें समाधीस गेले । तेथे ताजे फूल एक पाहिलें | स्वप्नांतील फूलचि जाणिलें । घेतलें तें गुरुराये ||७७ || पुढे फूल तें वाळवलें । निक्ष्य अनसे सेविलें । दिव्यौषधं त्या सुत्रारले । प्रकृतिमान तयांचें ॥७८॥ प्रकृति सत्वर पूर्ववत् झाली । भातभाकरी पवू लागली | अनुभवांतही वाढ जाहली | आनंद तया । होतसे ॥ ७९ ॥ | पुनरपि कोणी एके दिनीं। बैसले होते ते ध्यानीं त्यासमयी गुरुवरांनी । धिप्पाड पुरुष पाहिला 11८०॥ निवरगीनाथांचा शिष्य सतेज | मुद्रा त्याची तेज:पुंज | निंबाळास गेलें महाराज | ऐसे त्यानें सांगितलें ॥३५१॥ तव गुरुराय तया विचारती | 'तेथेही वाढणार ।