१४० Hung प्राध्यापक रायतें ॥ ३१ ॥ पूर्णप्रज्ञाच्या अध्यापनें। स्फूर्ति- करणाचे विकिरण । आत्मबुद्धीचें विकसन । विद्यार्थ्यांचें होतसे ॥ ३२ ॥ परगुणपरमाणूचें कौतुक । अत्यंतची करीत देख । आत्मविश्वास पोषक त्यांचा प्रबोध होतसे || ३ || केवळ विद्यालयीन शिक्षण न देत त्या समाधान | या कारणें लोकशिक्षण देण्या यत्न करीतसे ३४ नव संस्था स्थापिल्या | व्याख्यानमाला गुंफिल्या दोन पत्रिकाही चालविल्या | ग्रंथ लिहिले अमोलिक ||३५ ।। बेंगळूरीं 'उपनिषद्रहस्य' | कालिकापुरीं 'वेदान्त रहस्य' नागपुरीं 'गीता रहस्य ' | विशद केलें गुरुरायें ||३६॥ पुढें नागपुरीं भरे तत्वज्ञान परिषद | अलंकारी अध्यक्षपद | आत्मतत्व- 1 दर्शन विशद । केलें आपुल्या भाषणीं ॥३७॥ संस्कृत ऋषिसाहित्यासमवेत | प्राकृत संत साहित्यही अभ्यासत 1 संत - संदेशही विवरित । बुद्धिवादास पटेलसा ॥३८ । - 1 ग्रंथ रचनाही अमोल | मांग्लभाषेत झाली सकळ | यांतः जागतिक दृष्टी विशालः गुरूवर्याची दिसतसे ॥ ३९ ॥ .
पान:नित्यनेमावली.pdf/१८०
Appearance