१३८ महाविद्यालय त्यास | विद्या केंद्र होतसे ||१६ बुद्धीची चमक अलौकिक । सुशील-सौरभही अमोलिक | संतुष्ट तेणें प्राध्यापक महाविद्यालयांत त्या ॥ १७॥ अध्ययन आणि | नामसाधन | दोन्ही चालिली समसमान पारमार्थिक अनुभव जाण । कांही लाभले ते समयीं ॥ १८ ॥ पुढे एके दिनीं जमखंडीत । श्रीसमर्थ अकस्मात । पोथी वाचण्या आज्ञापत | तरुण रामरायासी ॥१९ रामभाऊ अती संकोचले | आढेवेढे बहुत घेतलें । परी समर्थाच्या आग्रहामुळे । पोथी त्यांनी वाचिली || २० || पोथी - भजन झालियावरी | जवळील शिष्यां खोलीत पाचारी | श्रीसमर्थ तिथें अवसरी । एकांतीं बोलत तयासी ॥ २१ ॥ निवरगीनाथांचे नातू 1 त्या साधकामाजी असतु त्यांना संबोधूनि समर्थं । भविष्यचि सांगत ते वेळीं ॥ २२ ।। अगा तव आाजियाची कीर्ति | पसरेल साता सागरा वरती | अखिल भूमंडळा - वरती | तरुणाच्या या तपोबळें || २३ || याचा अहंभाव जावया | लाविले यास वाचावया | तुम्हांसी आश्चर्य 1
पान:नित्यनेमावली.pdf/१७८
Appearance