पान:नित्यनेमावली.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३७ अवतरे भक्तवर | जेणें केला लोकोद्धार । भक्ति - प्रेमप्रसारें IIII प्रज्ञा, जिज्ञासा, विवेक | उपजत गुण हे अलौकिक | ध्या गुणें हा बालक । शाळेमध्ये तळपतसे ॥ ९ ॥ श्रीभाऊराव सद्गुरु समर्थ | जमखंडीस येत असत । भाविकासी उद्धरित । नाममंत्र देऊनी ।। १० ।। शके अठराशें तेविशी वैकुंठचतुर्दशीच्या शुभ दिवशी । नामबीज रामचंद्रासीं । श्रीभाऊरांयें दीधलें ||११|| एकदां रामें ऐकलें । सद्गुरु सहज जे बोलिले । परीक्षाही नामवळें । उत्तीर्ण होतां येईल ॥ १२॥ तव शालांत परीक्षा पातली । रामे मनोभावें तयारी केली | उत्तर पत्रिकाही लिहिली | उत्तम प्रकारें तयानें ॥१३॥ तव आठवे तया समर्थवचन । करूं लागला नामस्मरण । स्मरणीच्या माळा ओढ से जाण । नित्य भावें रामचंद्रे ॥१४ । पुढ परीक्षेचा निर्णय कळला | क्रमांक दुसरा मिळाला । जगन्नाथ शिष्य - वृत्तीचा ॥ लाभ झाला । सद्गुरुकृपे तेधवा १५ ।। सस्वर राममाऊ पुण्यनुरीस जात पुढील शिक्षणास दक्षिण असे "1