पान:नित्यनेमावली.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३५ भक्ता देवुनि आत्मप्रचीत । कृतार्थ त्यांना पै केलें ||७०।। पुढें वृद्धापकाळ झाला । न सोसती श्रम शरीराला | देह अत्यंत क्षीणला । उद्धारकार्य तरसे चालें ॥७१|| जंब उदरव्यथेनें देह पौडिला । तंवह नेमांत खंड न पडला | विदेहभाव वसे तय वेळां । नसें व्यथांगहा मुखावरी ॥७२॥ जाणोनि मापुला निर्याणदिन | आदेश दिला शिष्यालागोन | नाम मनीं दृढ घरुन | पथ्य पळा अविचलित ॥७३॥ नुरली आस मम किंचित | नारायण नारायण म्हणत | उडून जातों आकाशांत एसें वदोनी देह ठेवी ।। ७४ ॥ नाम सततः सादर स्मरणें । नीतिनियम अखंड पाळणें । सत्संगासी सदैव सेविणें | भोगणे भगवदानंद ||७५ || हाचि बाबांचा दंडक | आचरुनि दाविला तो देख । करुन करवून अनेक उद्धरागति पैं नेले ॥७६ ॥ श्रीरामरायाच्या प्रेरणेने । कृष्ण सखयाच्या सहाय्याने | हार मनोहर गूंफी कवनें । अपितसे तो श्र. चरणीं ||७७|| O ✓