पान:नित्यनेमावली.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ । निघाले जगदुद्धारा | करूनि हरिनामाच्या गजरा | झेंडा रोविला समर्थांचा ॥ ६२ || बाबा गांवोगावीं जात | भक्त- मंडळी नेत जेथ | त्रिकाळ निरूपण भजन करींत । उद्धरित भाविकांसी ॥ ६३ || परी आपुलें त्रिकाळसाधन | समर्थापरी न चुककविती जाण | श्रीवाबांचे नित्य निरूपण | समर्थाचेंच वाटत ॥६४॥ तव निरुपण ऐकून निंदकजन | म्हणती शब्द छिन्नमिन्न करून त्यांचें सौंदर्य हिरावून | कुरूप तयां करताती ||६५ || श केवळ वाहन । अर्थ - वाहक तो जाण | नेणती परी हे कुहकजन | सेविती शिष्य, अर्थसत्व ||६६|| शब्दांस करूनि साधन | वावा वदती स्वानुभवज्ञान | असार सोडून सार जाण | राजहंस चाखती ।। ६७ ।। पुढें मठांत द्वैत माजलें। श्री बाबांनी ते स्थान सोडिलें | आपण अलग राहू लागले वाढवित भक्ति तपोबळें ।। ६८ ॥ वृत्ति सदैव उदास | न मागती कांहीं कोणांस | भाववळें भगवंतास भजा ऐंसेचि मागत ||६९॥ श्री बाबा फिरत अविश्रांत | भक्ति वाढवावया जनांत । 1 7