Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। I । बाबांव्या भावास भुलून इंचगिरीस मठ स्थापून सुदाम्याचें घर पावन समर्थामी पैं केलें ॥५४॥ वाढला समर्थ शिष्यगण | उभारला मऊ तेथेंचि जाण । सप्ताहसमयीं भक्तजन | जमत साधनाकारणे ॥५५॥ क्षेत्र भक्तीचे माहेर झालें । मठाधिकारी बाबास कल्पिले । सप्ते सकळ थाटांत चालले | अविरत सेवेनें तयांग्या ॥ ५६ ।। देखोनि बावांची सेवाभक्ती । संतोषें समर्थ उद्गारती तुझी सेवा मीं वानू किती धन्य धन्य बा अंबुराया ||५७ आला समर्थांचा । निर्माणदिन | शिष्यवृंदासि तो दुर्दिन । सर्वत्राना अत्यंत जाण । दुःख झालें तें समयीं ॥ ५८ ॥ समर्थ समधिस्त झाल्यावरी । विव्हळ बाबा अभ्यंतरी । न जाती तें मठा- बाहेरी । साधनीं निरत सर्वदा ।। ५९ ।। नाम द्यावया अधिकार | आधींच मिळाला असता थोर । न देई नाम शिष्यवर । तीन वर्षेपर्यंत ||६०। पुढें परमार्थप्रसार । राराहिला जाणोनि सत्वर | समर्थ आज्ञेनुसार । नाम द्यावया आरंभिलें ॥६१॥ नंतर दिन पाहून वश | श्रीवावा