पान:नित्यनेमावली.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। बाबांना ॥४५॥ एवं समर्थकृपेचे आश्रित | समर्थसन्निधचि राहात | शंका विचारी सदोदित । चिकित्सक मति तयांची ॥४६॥ जाणोनि शिष्याचे मनोगत | सद्गुरु प्रेमानें उत्तरत ॥ निवारूनिया शंका समस्त । करिती सम धान तय| चें ॥४७ यापरी सहावर्षे पर्यंत | बाबा अति वादनिरत । समर्था बेजार करीत । अनावर जिज्ञासा तयाची ॥४८॥ शेवटीं एकदां श्रीवाबांनो | आपणा नामाधिकार दिला कोणी । ऐसे निंबरगी येथें विचारोनी | समर्थाना त्रस्त केलें ॥४९॥ सायंकाळी नेमास बैसले । तो दृष्टांती निंबरगीनाथा देखिल बाबांना त्यांनी दटावले | कांरे जीभ त्वां लांब केली ॥ ५० ॥ भाऊरायास नामाधिकार । म्यां दिधला असे साचार | तुज का त्याचा कारभार | उगाचि साधन करीत जा ॥५१॥ तेव्हां सद्गदित अंबुराये | देहभाव समर्था अपिला स्वयें । गुरुवाक्य वेदवाक्य होये | मग त्या अनन्य शिष्यासी | || ५२ ।। हरपला जंव देहभाव | विलीन गुरुपदी अंबुराव । अनन्यभावे दिव्य अनुभव | लाभला तया तात्काळ || ५३ ॥ ।