पान:नित्यनेमावली.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ भगवंताचा साक्षात्कार | दिव्य जयासी जाहला ॥ ५ ॥ जो कृपेचा सागर । विनयभावाचे आगर । ना शिवे जयः अहंकार स्वप्नांतहो कदापि || ६ || प्रेमाची जो प्रेमळ मूर्ती अचल नेमाची प्रतिकृति जयाचेनी भक्तिस्फूति । अभाविकाही होतसे ॥ ७ ॥ जेणे परमार्थ साधन । मामरण केले जाण | भगवंतावीण एक क्षण । वाषान ज्यांनीं दव- डिला || ८ || ऐसा आमुचा स्वामिराव | बाबा तयाचे प्रिय नांव ज्याच्या तपे भक्ति भाव | उपजला अभाविकांसही ।। ९ ।। जिगजिन्नी जगज्जयिनी जाण | केली बावानीं जन्म घेऊन | करणिकांचे कुलपावन | त्यांच्या दिव्य जीवनें ।। १० ।। बापुराव चुलत्यावरती | निंबरगीनाची अति प्रीति । तन्निरूपणीं वावती पोथी । निवरगीतचि राहती । ।। ११ ।। बालरणीं नित्ररगीस असतां । वावा भेटत निवरगीनाथा | नाथ नित्य त्या साखर देता । सक्रीमुत्या व्या ह्मणती ।। १२ ।। सक्रीमुत्याचें दिव्य दर्शन | न घडं तें दिनी शिक्षा पूर्ण जें दिनी घडे पुण्य दर्शन | शिक्षक प्रसन्न .. 1. 1.