पान:नित्यनेमावली.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ । पदकमली जयजय भाऊराव राज सद्गुरु नमित असे दास श्रीगुरु | धृ० ॥ कवि गणपती - रचित ग्रंथ येथे पातला । मंदमती परी मजसी मान हा दिला ॥ त्वां दिधल्या बुद्धीनें म्यांहि पाहिला | शुद्धाशुद्धी बुद्धी । परि करुनि । करीं लिहुनी पदि नमुनी । घाडि पामरु ॥ जयजयजय ॥ १ गुर्वाशें अल्प ● | ॥ १ ॥ फेरफार जाहला । शद्वान्वय जनघाटीं कांहीं शिरीं तव छत्रकृपा म्हणुनि संपला || । 1 । युक्ती । मजजवळीं नाहीं मुळी । भवजाळीं । बुडत श्रीगुरु काजें या दिवस लागले | जय० ॥ २ ॥ जठरानळ- म्हणुनि क्षमा मागाया पद्य निर्मिले । पद्य- पुष्प चरंणांबुजि आजि वाहिलें । तारी । वारी | सारी । मभीती । सौख्यतती मागे अति । पंचनदिकरू ॥ जयजय० ॥ ३ ॥ 1 घातला | मम भक्ती उक्ती