पान:नित्यनेमावली.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ ऐसे आधार असूनी । कोणी खरे न मानिती जनीं । म्हणून चमत्कार मनीं । मानिती साधु ।। ९५ ।। 1 म्हणूनि सत्य मार्ग घरुन असत्यपंथ द्या टाकून उरवा ।। ९६ ।। आणि ज्ञानमार्गही ू 1 क्षमा कीजें अर्भकाला । अज्ञान जरी समर्थकृपें म्हणून क्षमा ।। ९७ ।। अथवा क्षमेचें नाही कारण लिहिलें पूणे । समर्थकरींची मी लेखण नलगे ।। ९८ ।। जैसे समर्थ लिहिती । तैसीच लेखणी चाले ती । दोष मजकडे नच येती । तिळमात्र ।। ९९ ।। ऐशा ग्रंथाचा कर्ता । तो एक सद्गुरुदाता | गणपति अज्ञान आहे तत्वतां | दासानुदास || १०० ।। इति श्री ज्ञाननिरुपणं नाम पंचम: समासः पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ! भगवद्भजन वाढवून | कीर्ती सांप्रदायाचा गौरव केला सांगितला