पान:नित्यनेमावली.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ 1 " ।। ८० || एतद्विषयीं सद्गुरुवचन । एकचि असे प्रमाण । ग्रंथाहून साभिमान | गुरूवचनीं धरावा ॥ ८१ ॥ शंका धरुन बैसला । अर्थी अनर्थ पै केला । मग ग्रंथः तो तुझांला । काय करील ॥ ८२ ॥ अभंग ॥ मातापिताः दोन्ही जीवेंची: मारावे | चरण वंदावे बायकोचे ।। १ ।। या अभंगी होतां अनर्थ । अनर्थामध्ये आहे अर्थ । अर्थ ¡ 17 1. + d आणि अनर्थ | पाहावा तैसा || ८३ | सुलट अर्थ सर्वा समजे | उलट आत्मज्ञानी उमजे । आम्ही आत्मज्ञानी शोधिजे । जनाविरुद्ध || ८४ ॥ कळतां कळतां कळों येतो । शोधितां शोधितां शोध लागतो। वळतां वळतां वळू लागतो । गुह्य अर्थ ।। ८५ ।। 'माता' तेचि हरिमाया। पिताः' अकहार राया । आत्मबोध-शस्रं उभया । जीवेचि मारी || ८६ || ? म्हणिजे संबोधन । एक' म्हणिजे वस्तुरूप वंदावे घरण | दर्शना उपरी ।। ८७ ॥ कैंसा आहे | आणि कैसेनि लाहे । तेंची आतां स्वभावें । वा जाण । तयाचे परी तो आत्मा •