पान:नित्यनेमावली.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ जैसें तेव्हा एकटी कुडी पडते । पृथ्वीवरी ॥ ५० ।। आत्मज्ञान जीर्ण । तैसाचि मार्ग पुरातन । संभवामि युगे युगे ह्मणून | अवतार होती ॥ ५१ ।। निंदक जरी पुण्यवंत | तरी यमाच्या जाचीं पडत । ऐसें लिहण्या आधार मिळत । ह्मणून लिहिलें ॥ ५२ ।। जे या मार्गी चालले । ते जन्ममृत्यूपासून सुटले । इतर ते अवघे बुडाले | निंदितां निंदिता || ५३ ॥ लिहूं नये परी लिहिलें । निंदकांस दूषियलें । तींहीं सत्य पाहिजे शोधिले । ह्मणोनियां ॥ ५४ | अभंग || रेडा बोले भित चाले । महिमा ज्ञानदेवाची ॥ १ ॥ आतां याची प्रचीत । चित्त देऊन ऐका समस्त । एकोनियां यांतील भावार्य | समजून घ्यावा !! ॥ ५५ ।। 'रेडा' म्हणजे अज्ञानाकडून । 'बोले 'बोले' म्हणजे वेद बोलावून | ज्ञान्यास लज्जा आणून । भक्तिमार्गा ओढिती ।। ५६ ।। 'भी' झणजे भीती । ' ती ' ह्मणजे त्रिगुण जगती । जगीं । जगीं त्रिगुणांची भीति F