पान:नित्यनेमावली.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ परताप परतान ह्मणजे जनताप | सोशिल्या होतो प्रधान । एरव्ही नाही ।। ४३ ।। ऐशी कीर्ति समर्थाची । फेरी चुकते चौन्यांशीची । दृष्टांत वाणीं तुकारामाची | तीही ऐका ॥ ४४ ॥ अभंग | नरदेहा यावें हरिदास हरिदास व्हावें व्हावें । तेणे चुकवावे गर्भवास ॥ १ ॥ ऐशा शर्तीवरी समर्थ | आश्रम पावले गृहस्थ | क्रियाकर्म वरिष्ठ | सकळामध्ये ॥ ४५ ॥ समर्थ नरदेह पावले | सत्य ब्राह्मण गुरु केले ब्राह्मण । कोणासि ह्मणितलें । तेंहीं ऐका || ४६ ॥ ब्रह्म जानाति ब्राह्मणः | हे वर्म जानती गोसावी इतरां होय गाथा | गोवी । अंजणेवीण जाणती केवीं | गुप्त धन ।। ४७ ।। निंदक जरी शरण आला । अनुग्रह देती त्याला || गुह्यार्थ सांगूनि सन्मार्गाला | लाविती सदा ।। ४८ ।। तेणें चुकविली फेरी । त्यासी न दिसे थमनगरी ॥ आपण तरूनि लोक तारी। धन्य ते साधु ॥ ४९ ॥ ज्योतीस ज्योत मिळोन जाते । ब्रह्मपदीं ऐक होतें ॥ ।