या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
११६ सोलापूर । त्याहून थोर विजापूर | अनुगृहीत लोक, फार तथा स्थानीं ॥ ३५ ॥ आणिक एक जत संस्थान । त्याहूनि वरीष्ठ | चिम्मड स्थान भाविक असति चिम्मड जन । भक्तिविषयीं ॥ ३६ || असो ऐसीं असंख्य स्थळें । मज रंकासी काय कळे 1 यशकीतिप्रताप झळाळें । समर्थांचा ।। विस्तारुन । , ऐसे व्हावया कारण । सांगिजेल संतांसींच बाणे खूण | अनुभावाची ॥ ।। ३८ । यशकीर्ति विस्तारली । असंभाव्य पसरली । यशकीर्ति प्रताप बोली । ऐका निरसन ॥ ३९ ॥ 'य' म्हणजें इहलोक । म्हणजे आशा टाक । ऐसे हे समर्थं देख । म्हणोनि लोक धुंडिती ॥ ४० ॥ कीर्ति म्हणजे भगवंतकीर्ति । आपण सर्वदा मुखें गाती समस्तांकडून गावविती । सर्वकाळ ॥ ४१ ॥ भगवंत - कीर्ति गाजवितां । साधुकीर्ति होते तत्वतां । हें सांगा- वया नको आतां । परी सांगितलें ॥ ४२ ॥ प्रताप म्हणजे (