पान:नित्यनेमावली.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ झाले उदंड 1 परमेश्वरा ध्याती बंड | तेथे कैचें ॥ २६ ॥ सभेत अखंड | हरिरामोशाचें वृद्ध तरूण बाळ | पुरुष त्रियांदि सकळ । गजरे करिती कल्होळ | एकवटोनी ॥ २७ ॥ सभेत असती पंचाक्षरी पडक्षरी | त्रयोदशाक्षरी । द्वयक्षरी त्र्यक्षरी आणि चतुरक्षरी । तेही असती ।। २८ ।। समर्थास जे निंदिती । तेही अवधे वंदिती । अनुभवार्थ ऐकतां घालती । लोटांगण ॥ २९ ॥ आपुला मार्ग त्यजून ।। । उपदेश घ्यावया येती जन सत्यप्रचीती पावून आनंदती ।। ३० ।। अतिदूर स्थानीं जे असती । तेही दर्शनालागी येती । तेणें राष्ट्रीं भरली कीर्ती ! चोहींकडे ।। ३१ ।। साताऱ्याचे कांही येती | कोल्हापुरासी आहे कीर्ती । हुवळी धारवाड मिती | काय वर्णू ॥ ३२ ॥ मुंबापुरीत कांही असती । रत्नागिरी पुण्यात ख्याती । बहुत असती कोंकण प्रांती । येती जाती ॥ ३३ ॥ जमखंडी हें मुख्य स्थान । अनुग्रहीत सर्व सुजाण । लिंगायत आणि ब्राह्मण | बहुत असती ॥ ३४ ॥ तैसेंचि एक