या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
११४ 1 कीं ।। २१ ॥ सगुण ब्रह्माच्या । भक्तीस वाढवावे । क्रोधें मायेतें वधावे ॥ तरीच साक्षात्कार ।। २० ।। तुकाराम रामदास । करितो गद्यपद्यास त्यांसि धरूनि भक्तिस । उत्तेजन द्या | योगें। संभवामी युगे युगे । ऐसे अवतार अवघे निर्गुण झाले ॥ २२ ॥ अवतार महत्कृत्यें करिती । भक्ति मार्ग वाढविती । शरणागतांसि रक्षिती । सर्वकाळ || २३ || दा० बी० द० ७स० १० ओंवी ४० ॥ शरणागतांची वाहे चिता । तो एक सद्गुरूदाता । जैसे बाळक वाढवी माता । नाना यत्नें करूनि || १ || भक्ती वाढण्या कारण एक | बोलणें चालणें दोन्ही एक | समर्थाची प्रतिज्ञा एक | तीही ऐका ॥ २४ ॥ दशक वारा दासबोधी । समास दहा काढा आधीं। सत्तेचाळीस ओंवी वोधी । तैसेचि आचारती ॥ २५ ॥ ओंवी || आमुची प्रतिज्ञा आहे ऐशी । कांही न मागणें शिष्यांसी । आपणा मागणें जगदीशासी । भजत जावें ॥ १ ॥ म्हणून शिष्य