पान:नित्यनेमावली.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णिले मूढें ॥ ५६ ॥ मी अज्ञान मतिमंद । मज न समजती नाना छंद । श्रोतीं यांतचि आनंद मानून घ्यावा ॥ ५७ ॥ असो, ऐसा भक्तिपंथ । सागरापरा I वहूत मी काय वर्णी तेथ | मंदमती ॥ ५८ ।। इति श्रीशिष्या वर्गनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ वाढला । श्रीगणेशाय नमः || श्री गुरुभ्यो नमः ॥ श्रीराम समर्थ ॥ आतां वढ सत सभा । जिये सभेसी मुक्ति सुलभा । जेथें जगदीश स्वयें उभा । सप्रेमभरें ।। १ ।। संतसभा अतिशय वाढली । अमर्याद होत चालली । गणना नाहीं ऐसी झाली । त्या सभेची ॥ २ ॥ असो, ऐसे ज्ञान वाढले । मज मंदमतीस काय कळे । नेति नेति वेद थकले । शद्वज्ञानें ॥ ३ ॥ सहस्रमुखी शेष | तोही थके वर्णावयास मी तों अज्ञान खास | केंवी व ॥ ४ ॥ नाहीं भक्ति मुख्य देवाची । शज्ञानें