पान:नित्यनेमावली.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० 1 नाही अवकाश | पंचभूतों मुख्य आकाश | तैसेचि मुख्य वर्णितों ॥ ४८ ॥ मागें केले वर्णन | अंबुराव महाराज कोण | विचारवंत तुकवंत म्हणून । |तुकोवासमान ॥ ४९ ॥ ते सर्व शिष्यामध्ये श्रेष्ठ | अधिकार सर्वाहुन वरिष्ठ | तैसेचि तयांचे मन स्पष्ट दूरदृष्टी ।। ५० ।। जेवी कृष्ण नखाग्री पर्वत उचलोनि रक्षिले गोकुळ- गोत । नंद्याप्पा भक्तिमार्गास धरीत । तेणेंचि रीति ।। ५१ ॥ केलें भक्तीचें रक्षण | म्हणून कृष्ण उपमा जाण । भक्तिमार्ग वाढवून | जन्म सार्थक केला । शंकराप्पाचें वर्णन | वागें बोलिले कोठील कोण । भोळा भाव असे म्हणून सांव उपमा ॥ ५३ ।। | रामराव ब्रह्मचारी | भाविक विरक्त अंतरीं । लक्ष गुरुसेवेवरी । सर्वकाल ॥ ५४ ॥ जैसे होते हनुमंत || 1 तैसेंचि हे कार्य करीत म्हणून तथा उपमा साजत । हनुमंताची ।। ५५ ।। आणीक असती कित्येक भक्त सांगों जातां असंख्य मज ठाउके तेवढे येथ