Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ बोधानंतर जाणिले वर्म । तेथोनि भक्तीवर प्रेम । अति- शयित ॥ १६ ॥ नेमनिष्ठे चालती । प्रति सप्त्यास मठीं येती । शोभायमान मठ करिती । सर्व प्रकारें ।। १७ ।। दुसरें नामे तुकाराम | विजापुरी ह्यांचा जन्म । बोधानंतर वधुनी भ्रम | गुरूपदीं लीन झाले ॥ १८ ॥ असती बहू खटपटी भक्तिवीण एवढी पोटी | आशा थाटें करिती । नाना नाचती | पालखी 1 नावडे गोष्टी | सप्ता न चुको । यांसी ।। १९ ।। भजन पूजन वाद्ये आणविती ॥ नाना छंदे प्रेमें पुढें || २० || चिम्मडी असती दोन अल्लाप्पा एक । विरक्त आणि ।। २१ ।। तयांचे करावया कथन कारण । विवेकी असती परिपूर्ण । ।। २२ । ककमरी नामें एक ग्राम शंकरेप्पा नाम । बहु शिष्यांमध्ये उत्तम भक्ती विषयीं ।। २३ ॥ तेथील सर्व भक्तमंडळी । विरक्त सेवक || कबीर भाविक । गुह्यज्ञानी वऋदृष्टिक हेंचि म्हणून लिहिलें । तेथील भक्त । -