या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१०१ फोल | सारिखें कैसें ।। १२ ।। तेथे दोन मुखवटें सुरेख । रौप्य आणि ताम्र एक । तया मूर्तीचें कौतुक । पाहतां कळे || १३ || तेथे मृदंग नाद थोर पुष्प सुवास संभार । आश्चर्य करिती जन फार | पाहुनिया ॥ १४ ॥ कित्येक भक्ती बांधिल्या सभोवार राहण्या शाळा तया भुमीची तुळा | मुळींच नसे ॥ १५ ॥ भक्त त्रिकाळीं भजन करिती । कर्पूरसंभारे आरती करती । जय- जयकारें ढाळया पिटती प्रेमभरें ।। १६ ।। दोन रौप्यवेत्रिका असती । त्या देवापुढे ठेवती । सप्ताह प्रसंगी आणती । शोभायमान ॥ १७ ॥ टाळ मृदंग कित्येक | तीन झंकार घंटा अनेक षाहुनियां हर्षित लोक । मनामध्यें ॥ १८ ॥ दिंड्या पताका लाविती । फुलझाडे शोभा देती। मंडपशोभा पाहुनि मती होय ।। ११ ।। चहुंकडे पर्वत | मध्ये मठ शोभत । लोक साधनाकरीतां जात तयांवरी ॥ २० ॥ जवळी तीर्थे असठी दोन । स्नानें करिती सकळ जन । उत्तम जलें | गुंग