या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
९५ भेदिलें । तरी अचळ ॥ ४२ ॥ अठरा बरुषें उभं राहून | तप केलें निद्रा जिंकून | तेणेंचि झालें पुण्यवान | सर्व जगासी ॥ ४३ ॥ असो ऐसें साधन करिती । शनिवारीं गुरूस भेटती । सद्गुरुची सेवा करिती । नाना- ॥ ४४ ॥ गुरुवरी निःसीम भक्ती । प्रकारें कामासही न असती । त्यांच्या पादरक्षा उचल | निंद्य याहती । मागें पुढें ।। ४५ ॥ त्यांचें गुरुबंधु रामभाऊ चिमडीं राहती त्यांनींही साधन चालविलें निश्चितीं । महायनें ॥ ४६॥ उभयतांची निष्ठा पूर्ण दृढ धरिती सद्गुरुवचन | त्याहून अन्य प्रमाण | मुळींच न मानिती ॥ ४७ ॥ रामभाऊनीं चालविला चिम्मड पंथ यानींही वाढविला परमार्थ बहुत । आज्ञा घेऊनि विख्यात करिती नाम गुरूचें ॥ ४८ ॥ असो गुरूचें देहांतसमयीं । भाऊराय सन्निध असतां पाही । परमार्थ वाढवावा लवलाहीं । म्हणोनि आज्ञा जाहली ॥ ४९ ॥ गुरुदेहान्त झालियावरी | यांसी चैन न पडे । 6