पान:नित्यनेमावली.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 निरावेव । परि भक्ताचिया सप्रेमभावा । सगुण लाघव दाविसी ॥॥ २ ॥ नाना अवतार धरोनि हरी । भक्त रक्षिले बहुतांपरी । सत्कीर्ती प्रगटली चराचरों । पुरा, णांतरी व्यासोक्त ||३|| आता कलियुगामाजीं साचार | उमदीमहाराज अति थोर । तया माझा नमस्कार | साष्टांगभावें ॥४॥ मागें साधुसंत झाले । तया- सारिखेच अवतरले । जगामध्ये प्रसिद्ध झाले । महा साधू ॥ ५ ॥ समर्थाचें उमदी स्थान होते महान । तयांच्या उपदेशें प्राण | ॥ ६ ॥ समर्था नांव भाऊराव । एकनिष्ठ गुरुपदीं भाव | म्हणूनिया झालें नांव प्रसिद्ध जगीं ॥ ७ ॥ ‘भा ' म्हणिजे दृश्यभास दृश्यभासीं वस्तुभास । वस्तुभासी तल्लीनतेस | पावती सदा ॥ ८ ॥ 'ऊ' म्हणिजे उपाधी । निरसनें परमार्थात साधी । तयापुढे षड्गुणशुद्धी P आपोआप ॥ ९ ॥ 'रा' म्हणिजे आठवण असून नसल्यासारिखे जाण । जगासारिखें राहणें पूर्ण | परो निवरगी साधू झिजवले समर्थ