पान:नित्यनेमावली.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

L ८५ अबद्धा । करुण्य-शंभो ॥७॥ काडसिद्ध वास श्रीक्षेत्र करवीर योगेश्वर । त्यांते नमी जो नर । तों , पावनची ||८| प्रेमें वंदूं गुरूलिंगजंगमा । तुझा पार न . । कळे आगमा । मग मी पामर तुझा महिमा | काय जागे ||९|| युगानुयुगीं अवतरोनी | भक्त्तिमार्ग दाविसीं जनीं । बहुत भक्त उपदेशोनी । मोक्षपंथीं चालविसी ।।१०।। द्वापार. माजी रेवणसिद्ध । रेणागिरी झाले सिद्ध तयापासाव काडसिद्ध । अनुगृहीत ॥ ११ । का इसिद्धांचें आगमन । सिद्धगिरोस झाले जाण

। अलिप्त झाले ॥ १२ ॥ तेथूनि किती एक दिवस कमून केलें मायेचें मर्दन । काडसिद्ध नाम म्हणून मरूळसिद्ध आपण । अवतारा घे ॥ १३ || मरुळसिद्धांचे अनुगृहोत ।एकोरामसिद्ध संत । एकोरामापासून होत । पंडिताराध्यसिद्ध ॥ १४ ॥ एकामागुनी एक सिद्ध । ऐसे झाले पांच सिद्ध । उपदेशोनि अनेक बद्ध । मोक्षा लेले ।। १५ । सिद्धावतार गुरुलिंगजंगम ।