पान:नित्यनेमावली.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ पद २ रें 1 सद्गुरु चिद्धन तुजला । आलों शरण मी तारी मजला ॥ जय गुरु जय गुरु जय गुरु जय । जय गुरु जय गुरु जय गुरु जय ॥ ४० ॥ श्रुतिस्मृति तुजला गाती । परि ती आजवरी न होय पुरती ।। १ ।। ।। जय ।। शेष सहस्रमुखीं वर्णितां । परि ती आजवरी न होय पुरती ॥ २ ॥ ॥जय | पहा वागीश्वरी तुज स्तविती । परि ती आजवरी न होय पुरती ||३|| संत सज्जनीं वर्णिलें बहू | ऐसा तूं एक देवाधिदेवू || ४ || पाहूं जातां तुमचा अंत । नलगे म्हणुनी तुम्ही अनंत ॥ ५ ॥ जाणुनी जे जन धरितील पंथ । ते ते झाले तव पदीं संत ॥ ६ ॥ सचराचर तूं निर्मिता । सर्वावरती तुमची सत्ता ||७|| साधकाचे पुरवूनि कामा । तूंचि सहज करिसी निष्कामा ॥ ८ ॥ या दासा तव पदीं प्रेमा | देऊनि करिसी मला उत्तमा ॥ ९ ॥ जय गुरु जय गुरु ॥ पद ३ रे E . ★ प्रार्थना ऐका माझी । गुरुराया समर्था ।