पान:नित्यनेमावली.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५ पंचपदी प्रस्तुत नेमावलीची पहीली प्रत तयार होणेपूर्वी चिमड मठाच्या भजना पैकी इंचगेरीस म्हली जात असतती पांच पदें : पद १ लें 7 भज सद्गुरुराजं भज श्रीगुरुराजं || त्यज त्यज भवजंजालं मायागुणशीलं ॥ध्रु.॥ सत्पदचित्पदरूपं । अखिलानंदस्वरूपं ॥ ॥ अगणिततेजोऽमूपं । नीरांजनदीपं ।। १ ।। दृष्ट्वा दृश्यं ध्योमं । पीतं शुभ्रं ताम्रं ॥ नीलं धवल श्यामं । अभिनवनवरंगं ॥२॥ गुप्तागुप्तस्वरूपं दृष्ट्वा नाशनपापं ।। S हत्वा भवभयतापं । श्रुतिगभितसोपं ॥ ३ ॥ घंटाकिणिकिणिनादं । सिंहं शंखं नादं || भेर्यादिकमहानादं । अनुभव मन लुब्धं ॥४॥ मुनिजनमानसहर्ष । मायागुण आकर्ष ।। शोधनमार्गशीर्ष | तब पुराणपुरुष ||५|| इति स्तोत्रं पठ श्रुत्वा । पावनदासजीवित्वं । पापं सर्वं हत्वा । भवभय नाश त्वम् ॥ ६॥