रविवार 1 असंख्यात रे भक्त होऊन गेले । तिहीं साधनांचें वहु कष्ट केले । नव्हे कार्यकर्ता भुमीभार झालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलों ॥१॥ बहु दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरी भेटि नाहीं जनांसी । स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालों । तुझा दास ० ||२|| सदा प्रेमळासी तथा भेटलासी । तुझ्या दर्शन स्पर्शनें पुण्यराशी । अहंता मनीं शद्वज्ञानें बुडालों । तु झा दास ० ||३|| तुझ्या प्रीतिचे दास निर्माण झाले । असख्यात ते कीर्ती बोंलोनि गेले । बहु घारणा थोर चकत झालों | तुझा दास० ॥४॥ बहुसाळ देवालये हाटकाचीं । रसाळा कळा लाघवें नाटकाची । पुजा देखतां जाड जीवीं गळालों तूझा दास " ? . . C कितेकी देह त्यागिले तूजलागीं । पुढे जाहले संपत्तीचे विभागी। देहदुःख होतांचि वेगें पळालों । तुझा दास० ॥६॥ किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती धर्मसंस्थापना अनशांती किती । पस्तावलों कावलों तृप्त ●
पान:नित्यनेमावली.pdf/१०५
Appearance