पान:नित्यनेमावली.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ ॥११॥ Pat "1 बुद्धि दे० ||१०|| संसार नेटका नाहीं उद्वेग वाटतो जिवीं | परमार्थ आकळेना की बुद्धि दे० देईना पूविना कोणही उगेची जन हांसती । लौकिक राखतां येना बुद्धि दे० ||१२|| पिसुणे वाटती सर्वे, कोणीही मजला नसे | समर्था तूं दयासिंधु बुद्धि दे० ||१३|| उदास वाटतें जीवी आतां जावें कुणीकडे । तूं भक्तवत्सला रामा बुद्धि दे० ॥१४॥ कायावाचा-

  1. 1

मनोभावें तुझा मी म्हणवीतसे । हे लाज तुजला माझी बुद्धि दे० ।। १५ ।। सोडविल्या देवकोटी भूभार फेडिला बळे | भक्तांसी आश्रयी मोठा | बुद्धि दे० ।। १६ ।। उदंड भक्त तुम्हांला आम्हाला कोण पुसतें. 1. ब्रीद हें राखणे माधी बुद्धि दे० ॥ १७ ॥ उदंड ऐकिली कीर्ति पतीत. ।। ।। पवना प्रभु मी एक रंक दुर्बुद्धी बुद्धि दे० ।। १८ ।। आशा हे लागली मोठी दयाळुवा कृपा करी । आणिक नलगे कांहीं बुद्धि दे रघुनायका ॥ १९ ॥ रामदास, म्हणे माझा संसार तुज लागला | संशयो वाटतो पोटीं बुद्धि दे० ॥२०॥ जयजय रघुवीर समर्थ ॥. ņ 24