पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुम्ही बांधू शकाल, तर काळावर स्वार होऊ शकाल. हा काळ माध्यमांचा आहे. तुम्हाला स्वयंप्रकाशी होता आले पाहिजे, अन्यथा व्यवसायातून गच्छंती अटळ. अशा काळातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक होणे म्हणजे पदवीपात्र असे नसून क्षमतासिद्ध असणे होय. ज्ञानक्षम व तंत्रकुशल शिक्षकच नव्या शिक्षणात टिकून राहील.

•••


संदर्भ :-
 • Effective University Teaching - ion.uwinnipeg.ca
 • Education Success Profile : College/Univserity Professor - www.microsoft.com
 • The need of Pedagogical training to higher education teachers in colleges and Universities in India-by - S. Vaidheeswaran.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८४