Jump to content

पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुविधा, प्रशासन, अर्थसाहाय्य सर्वच पातळीवर आपणास नवी कार्यपद्धती, निवड, नियुक्ती, मानांकन पद्धती अंगिकारावी लागेल. अन्यथा पांढरा हत्ती पोसत राहणेच आपले कार्य होऊन राहील. शिक्षणाचा प्राथमिक, माध्यमिक विस्तार सर्व शिक्षा अभियान करून आता आपण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडे (रूसा) अग्रेसर होत असताना आंतरराष्ट्रीय मानांकनाचे भान ठेवले पाहिजे.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५२