पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. विद्यार्थ्यांना सूचना देणे. (रजा, सुट्टी, गृहपाठ, परीक्षा, प्रात्यक्षिक, युनिफॉर्म, खेळ, प्रदर्शन, ग्रंथालय, इ.)
२. गृहपाठ, मार्क, परीक्षा, निकाल, पालक सूचना इ.>br>३. फोटो काढणे, पाठवणे.
४. व्हिडिओ क्लिप काढणे, पाठवणे.
५. एखाद्या प्रश्नावर मतसंग्रह (poll)
६. शालेय मतदान
७. शब्दकोश म्हणून वापर
८. कॅमेरा, बॅटरी, गजर म्हणून वापर
९. भाषण, ध्वनिमुद्रण व प्रेषण
१०. रेडिओ, टेलिव्हिजन, कॉन्फरन्सिंग, इ. माध्यम.
११. घड्याळ, टेप, स्टॉपवॉच, स्केल, डायरी, कॅलेंडर, कॅलक्युलेटर, इ. साधने.
१२. व्हिडिओ गेम्स, मल्डिमिडिया, प्रश्नसंग्रह, शंकासमाधान, पाठांतर, इ. साधने
१३. ई-बुकरीडर, ग्राफर, शूटर, स्केलर, टायमर
१४. संवाद, मंच
१५. अभिव्यक्ती, फोरम

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५४