पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. प्रल्हादआजाबळिभूपतीचा ॥ आलामहाभक्तरमा पतीचा ॥ ३१ ॥ ह्मणेतुला हेदिधल| त्रिलोकी || नेली तुवांपूर्णकृपावलोकीं || केलातुवांदंडकृतार्थझाला || प्रल्हादइत्यादिवदेअजाला ॥ ३२ ॥ पत्नीवळीची जगदीश्वरातें || वंदोनिबोलेकमळावरातें || ह्मणेधणीतूंचिचराचरांचा सर्वांचियाआइकतांस्तुतीतें ह्मणेवळीदेतिसन्यापदातें ॥ वृथाभिमानप्रभुजीनरांचा ॥ ३३ ॥ || बोलावुनीत्याचमहामतीतें || कींभोगिनानायमआपदांतें ॥ ३४ ॥ || ॥ ॥ करूनि संकल्पनदेसि जेव्हां ॥ जाशीलरायानरकासितेव्हां ॥ ह्मणेवळीदेइन देवराया || आहेस्वसंकल्पखराकराया ॥ ३५ ॥ तसानभोमीनरकासिदेवा || यापाशबंधासहिवासुदेवा ॥ ॥ ॥ ॥ नभीसुरांच्याजयवाद्यनादा ॥ भीतोंज सामीअपकीर्तिवादा ॥ ३६ ॥ करूनिसंकल्पाहतूजदेना ॥ कोण्हीमलाधन्यजगींवदेना ॥ माझ्याशिरींटेवानिज पदातें | जैछेदितें सर्वहिआपदांतें ॥ ३७ ॥ पदयुगेभुवनत्रयमोजिलें ॥ पदतिजेबळिचे शिरियोजिलें || पदनखेंविधिअंडविदारिलें ॥ पदतळेंचिजगत्त्रयतारिलें ॥ ३८ ॥ करीवळीस्वात्मनिवेदनातें || संतोषझालामधुसूदनातें || दैत्येंद्र तात्काळचिमुक्तकेला ॥ प्रेमामृताचाहरिहाभुकेला ॥ ३९ ॥ देऊनियां सुतलराज्य अखंडदारों ॥ राहे सखेबळि चियागृहपुत्रदारीं ॥ झालाजसाहृदय मंदिरिंवामनाच्या ॥ वृत्तीचिदात्मक करीअवध्यामनाच्या ॥ ४० ॥ बेंचे, कालियमर्दनांतील. फणिफणावरिनृत्यकरीहरी ॥ प्रकृतिजोभवबंधकरीहरी ॥ त्रिभुवनींजगजीवनदीसतो || स्मरमनाप्रभुयामिनिदीसतो ॥ १ ॥ त्रिभुवनींजनि का ननिंदीसतो | करिरूपायमुनाख्यनदीसतो ॥ दमुनियां भुजगाआतकाळया | दवडितेथुनिदुर्मतिकाळया ॥ २ ॥ धेनुचारितउभागवतांत ॥ श्रीहरीह्मणतिभागवतांत || प्राकृतांताहे असेशकवाणी || पाहतांवरिच कौतुकवाणी ॥ ३ ॥ आत्माजगज्जीवनवामनाचा ॥ जोसोहळानित्यं नवामनाचा ॥