पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ ॥ नामामृतें ग्रंथकलौकरीतो ॥ नामँजनातारकलौकरीतो ॥ ४ ॥ सेव्यदेवमुनिमानवसंतीं ॥ तोवनींसुखनिधानवसंतीं ॥ क्रीडवांस्वजन संकटवारी | जेपितीसविषदुर्धरवारी ॥ ५ ॥ ह्मणुनिदंडउदंडभुजंगमा || करुनियां सुखदेस्थिर जंगमा ॥ शुकनृपासिवदे चरितातया ॥ हरिकथाअसिभागवतांतया ॥ ६ ॥ घारजेरितिधरीभुजगातें | वाहतोजलजनाभजगातें ॥ तोभुजंगमशिरीन टनाचे ॥ तेविलासप रिसानटनाचे ॥ ७ ॥ नाचलीफणिफणावरसाची | कृष्णमूर्तितासावरसांची || देकयाकथितसेशुकराया ॥ लोकतीनहितार्थकराया ॥ ८ ॥ करीधन्य पायेंवना जीवनातें || स्मरारेस्मरात्याजगज्जीवनातें || विरिंच्यादिकमंत्रज्याचाजपावा ॥ वनींवाजवीतोमहाराजपांवा ॥ ९ ॥ परिसुनिवृषगाईनादत्यापांवयाचा ॥ विचरतिसमजोनीअंतरींभावयाचा ॥ हरिगुणगणगाती भोंवत्पागोपजाती || श्रवणपठणमात्रंज्याचियातापजाती ॥ १० ॥ एकेदिनींगोपवसंततापें ॥ तृषार्तमार्तंडकरप्रतापें ॥ पुढेवनींधुंडितिसर्वपाणी ॥ मागूनियेदूरुनिचक्रपाणी ॥ ११ ॥ वेपावलेन दिसतो हद काळयाचा ॥ जेथेंनिवासभुजगाअतिकाळयाचा ॥ ज्या चेविषेविषमतें हद नीरभारी ॥ प्यालेसमीपनसतांप्रभुकैटभारी ॥ १२ ॥ धेनुगोपहितयाजळपानें ॥ त्याविषानळकरेंजळपानें || पावलेसकळहीमरणातें ॥ अंतरूनिहरिच्याचरणातें ॥ १३ ॥ पावलाइतुकियांतहरीतो ॥ जोस्वकीयजनमृत्युहरीतो ॥ त्याचिया कारतिजेश्मरणातें || होतितेवशक सेमरणातें ॥ १४ ॥ आपणाविणअनाथअसेजे || काळनिद्रितधरातळसेजे || त्यांकृपकरुनियांअवलोकी ॥ जन्ममृत्युहरजोतिहिलोकीं ॥ १५ ॥ काळसर्पविषपानमृतातें | जीववीस्वनयनें अमृतातें ॥ वर्षतांपशुपधेनुअशेषे ॥ ऊठतीखडबडूनिविशेषे ॥ १६ ॥ मगउटूनिपरस्परपाहती ॥ पशुपविस्मित होउनिराहती ॥ विषपिवोनिमरोनिकसेरिती ॥ ह्मणातजीवन हें चिविचारिती ॥ १७ ॥ जोजनींस्वजनमृत्युहरीतो || आठवेअवघिपांसिहरीतो ॥ ॥ ॥ ॥ वामन.