पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन पदद्वयींविश्वनुरे चिजेव्हां ॥ जावेंतुवांकींनरकासितेव्हां ॥ करूनिसंकल्पनदेद्विजातो आधींचनेदीं ह्मणतांभलाहो जरिविचारुनगोविसिवैखरी ॥ पापीस्वपापेंनरकासिजातो ॥ १७ ॥ ॥ ॥ घेसीझणीवैखरिंमात्रलाहो ॥ १८ ॥ ॥ तरिच होइलजाणअगाखरी || ॥ ह्मणुनि शुक्रअजीबहुबोलतो ॥ परितपींवदलावळिवोलतो ॥ १९ ॥ विचारूनिआचार्यवाचानिदानीं ॥ वळीतोधरीबुद्धिसर्वस्वदानीं ॥ ह्मणेबोलतांजी जरी सत्यवाणी ॥ द्विजाकेंविवाचावदोंदैन्यवाणी ॥ २० ॥ हेभूमिवेश्याइसिसर्वजाती ॥ भोगोनियांमृत्युपथासिजाती ॥ लोभेइच्यालंघुनिविप्रवाणी || धिग्बोलतीवैखरिदैन्यवाणी ॥ २१ ॥ निगमविधिविधान॒मांडुन।हेपसारे ॥ त्यजु निविविधयोगांवंदितीज्यासिसारे ॥ वरदहरिचतोहाविप्रकोण्हीच होजी || कितितरिमजमागोभूमिदेतोंअहोजी ॥ २२ ॥ सर्वस्त्रदानींबळिसिद्धझाला ॥ पूज्यासनींवैसवित्याद्विजाला ॥ प्रक्षाळितांश्रीपदपंकजाते ॥ ध्यातीरमाअब्जभवादिज्यातें ॥ २३ ॥ आलीसमीपयजमानिनपट्टराणी ॥ पाहेहरीसजिचि होनपुरेशिराणी || ओतीकरेंकन कपात्रधरूनिवारी ॥ सर्वस्वदेपतितयासिनजेनिवारी ॥ २४ ॥ कुंभस्तनी कनककुंभधरूनिपाणी || ओतीजिचचपलनासिकिंचें सुपाणी ॥ भीलावितांहरिपदांस्त्र कटोरपाणी ॥ सर्वस्वपात्रवळिचेहरिचक्रपाणी ॥ २५ ॥ करूनिसंकल्पकरांतपाणी ॥ घालूह्मणेपूजुनिचक्रपाणी ॥ निघेनझारी तुनिनीरबिंदू || म्लानत्वपावेबळिचामुखेंदू ॥ २६ ॥ कींशुक्रझारींतरिघोनिगोळा || करून अगिअजिहोयगोळा ॥ फोडीहरीघालुनिदर्भडोळा || दिसेजनाविप्रकुमारभोळा ॥ २७ ॥ ऐशारितीपूजानदानवारी || घालीकरींतमगदानवारी ॥ ह्मणेस्वपादींआजभूमिमाजीं ॥ तेअपिलीत्याचिपदानमोजो ॥ २८ ॥ संकल्पयुक्तपडतांस्वकरांतपाणी || वाढेत्वरेंकरुनिवामनचक्रपाणी ॥ पाताळपादतळमस्त कसत्य लो कीं ॥ कणींदिश दिनमणीनयनावलोकीं ॥२९॥ एक्यापदभूमिभरूनिथोडी ॥ दुज्यापदंअंडकटा हफोडी ॥ देतीसरापादह्मणेवळीला ॥ ह्मणोनिपाशीदृढआकळीला ॥ ३० ॥ याकारणेप्राथुनियांहरीची ॥ करीस्तातेप्रेमरसविरिंची ॥ ॥