पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. ८९ सकळवेद विशारदचांगला ॥ कटितटीं अतिसुंदरमेखला ॥ ३ ॥ बहुपटूवचनींचिमणाबटू ॥ करिउदारकथाभलतालटू ॥ करिंकमंडलुत्पाजगजीवनें ॥ त्रिजगउद्धरिजोजगजीवनें ॥ ४ ॥ तूंगाकोण अपूर्वकोटवससीहें विश्वजीतवता || पाळीकोणतुत अनाथ अजिमीत्रातानमातापिता ॥ द्यावेंकायतेंत्रिपादधरणीमाइया पर्देफारघे ॥ नेघेवामनबोलिलावाळेसकततित्रिलोकीरिघे ॥ ५ ॥ स्ववचनेंवळिचें मनमोहरी ॥ रुचिरवामनरूपनमोहरी ॥ कटितर्टीअतिसुंदरमेखळा ॥ ठकविशुक्रमुनींद्रकुळाखळा ॥ ६ ॥ पूजीवळीमगाणे बटुवामनातें ॥ कींमागजेतवअभीष्टगमेमनातें || देणारगाइतरमोमजकामनाहीं ॥ तूंमागजेपुरवितोंतवकामनाही ॥ ७ ॥ ह्मणेधन्यरायास्ववंशानुसारें ॥ प्रभूबोलसीतूंतुझाबोलसारे ॥ रणींआणिदानींतुझीया कुळीरे ॥ नदेपाठिको हीचरापाबळीरे ॥ ८ ॥ रायामलाएकअसेअपेक्षा ॥ त्यावेगळी सर्वजनीउपेक्षा ॥ मोजूनिमाइपात्रिपदेचिमातें ॥ देभूमिविप्रप्रवरोत्तमातें ॥ ९ ॥ बळिह्मणे अतिसादरवामना ॥ बहुतवाटसिगावरवामना ॥ मजअशाभुवनत्रयपाळका ॥ बहुनेमागसिकांद्विजबाळका ॥ १० ॥ शब्दमी धरिनमस्तकावरी ॥ ब्राह्मणाअधिक भूमिकावरीं ॥ वाटसीबहुतनेट कामना ॥ जेअसेलवदनीटकामना ॥ ११ ॥ द्विजसतातुझियावचनामृतें ॥ मजगमे उठतील शमृतें ॥ निपुणदीसा से निर्मळआरसा ॥ परिनमागसिअर्थचिफारसा ॥ १२ ॥ हरिह्मणेमजलाइतुकेंपुरे ॥ त्रिभुवनात्मक होउानेयांउरे ॥ त्रिपदमात्र चिकार्य असेबरें | अधिकइच्छितिलोकनतेंबरें ॥ १३ ॥ शब्दभाववळिलाहिनाकळे ॥ शुक्रस निघतयासिकळे ॥ तोवदेभुजसभेउभारुनी ॥ त्याबळीप्रति चहाकमारुनी ॥ १४ ॥ अदितिच्यात्दृदयींहरिजन्मला ॥ ह्मणुनियेसमयींकळलेमला ॥ विभवराज्यसमस्तहरीलरे ॥ यशहिहोइलविस्तृतअस्तरे ॥ १५ ॥ ह्मणुन सांगत सेतुजमीअगा ॥ बसतुंमौन्यपणेअथवाउगा ॥ ह्मणसिदेइनयावारेहीजरी ॥ निघसिदादुनिपातकपंजरीं ॥ १६ ॥ संकल्पजोतूंकरिसीलवापा ॥ नदेववेजासिलसद्यपापा ॥