पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. आत्माचतोतुजवियोगतयासिनाहीं ॥ येऊनिहेकरिलजेतवकामनाही ॥ ॥७८॥ हें आप कोनिजरिशोका हैदूरकेला ॥ प्रत्यक्षदर्शनसुखासबहुभुकेला ॥ तेव्हांउठोनिभरतेंपदवंदनातें || केलेंदुरूनह्मणतोरघुनंदनातें ॥ ७९ ॥ देखोनियांगमननिग्रहराघवाचा ॥ || बोलेउभाभरतनिश्चय रूपवाचा ॥ वर्षे चतुर्दशवरीचधरीनदेहा ॥ त्यानंतरेंत्यजिनयासनिरोपदेहा ॥ ८० ॥ वर्षेद्विसप्तभरिकाल समाप्तजाला ॥ त्यानंतरेंअजितुझ्या चरणांबुजाला || स्पर्शेशिरेंनजरिदेहतयाचवारीं ॥ यातेंत्यजीनचिविरंचिजरीनिवारी ||८१॥ वर्षे चतुर्दशहिरक्षिन शासनातें ॥ अंगीकरीननवसेननुप सनातें ॥ सिंहासनावरितुझ्यापदपादुकामी ॥ पूजीनजोतवपदांबुजलाभकामी ॥८२॥ पादुकाजडितआणुनिहातें ॥ रामचंद्रचरणांबुरुहातें ॥ लावुनीनिजशिरीं भरतानें ॥ वंदिल्यारघुवरांघिरतानें ॥ ८३ ॥ भरतजननिजागीहोयरामप्रतापें ॥ विकळरघुपतीच्याद्रोहपापानुतापें ॥ ॐ रडतह्मणतसेमीपापिणीरामराया ॥ नधारनतनुआज्ञापेस्थळींदेमराया॥८४॥ रघुपतितिसबोलेटा किंहाशोकमाते || इतुकिहिमममायाजीत हेसृष्टिमाते ॥ सकळहिसुरकार्याम्पांचहेहेतुकेले ॥ अमरदशमुखाच्यामृत्युतेवो भुकेले॥८५॥ झणीवोकैकेयीबुडविशिलशोकांतदृदया ॥ तुझीमाझेठायीं सुमतिभरताहूनिसुदया ॥ तुतेंमी कौसल्पे हुनिअधिकमातेसमजतों ॥ तुवांऐ से केले ह्मणउनिनवाटेचिमजतों ॥ ८६ ॥ करुनिमागुतिबुद्धिसकोमला ॥ क्षणभरीविसरोंचन कोमला ॥ तरि असानपडेभ्रममागती ॥ जितचिपावसिहोपरमागती ॥ ८७ ॥ ८८ बेंचे, वामनचरित्रांतील. इंद्राचें पददैत्यराजवळितोविप्रप्रसादेंहरी ॥ तेव्हांकश्यपमांदरीं अदितिच्यादिव्य व्रतें श्रीहरी ॥ झालावामन मुंजितेचिसमयीं होतांचिभिक्षाछळें ॥ सर्वस्वेंत्रिपदेहरीस्मरमनात्याची पदेकोमळें ॥ १ ॥ बळीयागतोनर्मदेच्यातटाकीं ॥ करीआहुती शुक्रअमींतटाकी ॥ I अकस्माततोदेखिलेवामनाला ॥ सुखाचागमेपूर्णठेवामनाला ॥ २ ॥ करिंकमंडलुदंडमृगाजिना | त्रिजगमापकरीबटुवामना ॥