पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. ८७ ॥ ६४ ॥ ॥ अलभ्य जोहर्ष सुरादिकांही | तोहोयत्यामा जिचशोक कांहीं ॥ ६३ ॥ रडेफुंदफुंदेशिरींपादपद्मा ॥ घरीसद्ममानीजयानित्यपद्मा ॥ बळेंक्षेम घेत्यासवोदूनिराम || स्वभक्तप्रियस्वामिविश्वाभिराम मांडियेउपरिवैसविलाहो ॥ अश्रुनीरपुसिंहें सुखलाहो ॥ वासरानरडसांग सुवार्ता || शब्दहानिविदुःखदवार्ता ॥ ६५ ॥ तोंदेखिलागुरुवसिष्ठतयासिवंदी || ब्रह्मण्यदेवजडलाचरणारविंदीं ॥ बौंमा उल्पातिधिहिसत्वर पावल्या हो ॥ भेटोनियांतिधिहि सत्वर से विल्या हो॥ ६ ६ पिता सुखी की ह्मणतांचिरामा || रडोनित्या सांगति सूपरामा ॥ रडेअहोरामहिलोकरीती || स्त्रियापुन्हाशोकमहाकरीती ॥ ६ ७ ॥ सपिंडी क्रियारामगंगातटाकीं ॥ करीआणितेपिंडगंगेतटाकी || रडेलोकदृष्टीसशोकश्रमातें ॥ प्रभूदाउनी पुन्हा आश्रमातें ॥ ६८ ॥ तोंवदेभरतगोष्टिमनाची ॥ प्रार्थनाबहुतआगमनाची ॥ मांडिलीपरिनराघवमानी || देखतांसुरवरांसविमानीं ॥ ६९ ॥ झणिफिरेस्वपुरीप्रतिरामहा ॥ ह्मणुनिआधिमनीअमरांमहा ॥ भरतशब्दतदर्थनयेमना || पुरवणेप्रभुलासुरकामना ॥ ७० ॥ आज्ञापित्याचीमजमोडवेना ॥ वत्सातुझी गोष्टहितोडवेना ॥ घालूनकोबामजसंकटांत ॥ नकोपडीयासहसाहटांत ॥ ७१ ॥ असीआय के जेधवांरामवाणी ॥ मुखश्रीकरीबंधुतोदीनवाणी ॥ ह्मणेतात आज्ञामृगांकाननारे || मलासांगजायीनमीकाननारे ॥ ७२ ॥ बापाऐ सेवर्ततांतीविशेषें | आज्ञाभंगप्रातदोघांअशेषे ॥ एवराज्यातें तुवांरेभजावें ॥ ताताज्ञेनेकाननाम्यांचजावें ॥ ७३ ॥ असीआय केजेधवांरामवाचा ॥ करीकर्मजबंधतोडीभवाचा ॥ पुढेपांचवाभावत्यामाजिवाचा ॥ स्मराआयकाबंधतोडाभवाचा ॥ ७४ ॥ येनाअसें भरतदेखुनिरामराया ॥ गंगातटींरचुनिदर्भबसेमराया ॥ पाहेवसिष्ठमुनिवक्त्रसरोरुहातें ॥ श्रीरामआणिखणदाखविहोस्वहातें ॥७५॥ की सांगगुह्य अवतार चरित्रयाला ॥ जेंतारितें चहुंयुगांतजगत्त्रयाला ॥ बोलेवसिष्ठमगसन्निधजाउनीय ॥ कांप्राणट किसिह्मणेसमजावुनीयां ॥ ७६ ॥ हार। ममारीलदशाननासी ॥ यालागिंजातोप्रभुकाननासी ॥ नकोनिवारूंभरतातयाला ॥ ब्रह्मादिकांच्यापददातयाला ॥ ७७ ॥ ॥ ॥ ॥ येणारमागुति चतुर्दशवत्सरांतीं ॥ राहोवनांततितुकदिन आणिरावी ॥