पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ वामन. ॥ श्रीरामवेषवदनीं प्रभुनामलाहो ॥ ४८ ॥ ॥ वैषतोउभपबंधुकरीती ॥ मायांजटामुकुटवल्कलनेसलाहो रामवल्कलजटादिकरीती रामसानुजत सेंभरवातें ॥ देखतीसकळरामरतातें ॥ ४९ ॥ तोभेटलागुहकन/मकिरातवाटे ॥ श्रीरामभक्तपरमाप्ततयासवाटे ॥ ॥ गंगातटींरघुपतीशयनासदावी दर्भनिर्मिततपाशयनातें ॥ ॥ तेभक्तिकायह्मणुनीमुखिंवोवदावी ॥५० ॥ ॥ देखतांउदक येनपनांते ॥ ॥ भूतळीं भरतघालुनिघेवो ॥ त्यास्थळीं हुनिन चित्तनिघेवो ॥ ५१ ॥ रामवृत्तरघुवंशवरातें ॥ सर्ववर्णनिगुहारूपकिरातें ॥ लंघुनीसुरनदीभरतातें ॥ नेससैन्यरघुराजरताते ॥ ५२ ॥ ब्रह्मारमा वंदितिनित्यजातें ॥ त्याराघवाच्याचरणांबुजातें ॥ पाहूंत्वरेंहेभरताअसोसी ॥ वियोगतोप्राणवियोगसोसी ॥ ५३ ॥ कैकेयीच्या दुष्टभावेंजळाला ॥ इच्छीरामाच्यापदाच्याजळाला || तोंस्वामीच्यादेखिलेंआश्रमातें || कांहींचित्तेंटाकिलेहोश्रमातें ॥ ५४ ॥ पादचिन्हिततयेवसुधेतें ॥ देखतांतृषित जेविसुधेतें ॥ रामचंद्रपद सारसमुद्रा || वाढवीभरत सौख्यसमुद्रा ॥ ५५ ॥ घालूनिघे भरतदेखुनित्यारजातें || शत्रुघ्नहीअनुसरोनि निजाग्रजातें ॥ चित्तस्मरेप्रभुचिपापदनीरजातें | प्रेमप्रवाहनयनीं सुखनीरज्यातें ॥ ५६ ॥ तनुवरीगुढियाचउभारती ॥ कावेमुखे कितिवर्णिलभारती ॥ भरतपेरिति नें अजिलोळला ॥ प्रभुपदाब्जरजींबहुघाळला ॥ ५७ ॥ हारामरामरघुनंदन हेंचिवाचे || चित्तांततेचरणदीसतिर।घवाचे ॥ तेरेणुहेमुकुटमंडणजेशिवाचे ॥ ऐसेंह्मणेत्य जुनिभावअहोजिवाचे ॥ ५८ ॥ मरत पदरजीत्या घोळला दीर्घकाळ ॥ त्रिभुवनिहिसुखाचा होय तेव्हांकाळ ।। नमिळतिपदरेणूजेविरिंच्यादिकांही सुलभमजह्मणे हे भाग्यमाचिकांहीं ५९ देखोनिराघवपदाब्जरजासवाटे || लोटांगणींग डबडे सुखफारवाटे || आनंदनीरदृदयींनयनांबुजाचें || चित्तांतराम शेवघेपदअंबुजाचें ॥ ६० ॥ वाम अंकगतभूमिकुमारी || वामबाहुसुरतासुकुमारी || वल्कलांवरजटाअभिरामा ॥ देखतोमरतत्याअभिरामा ॥ ६१ ॥ दूर्वादलश्यामलदीप्तिदेहीं || सेवीपर्देलक्ष्मणतोविदेही ॥ गंगातटींसंवितमंदवातें ॥ देखेअशाश्रीरघुपुंगवातें || ६२ ॥ देखोनिऐसेंरघुनंदनातें ॥ धांवेत्वरेनेंपदवंदनातें ॥ 15