पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. ८५ गुरुत्व कैचेंतरिमीउपेक्षा ॥ करीनत्याची नमलाअपेक्षा ॥ ३३ ॥ याकारणेंयाअथवानकाही | राहेनमी हेनघडेचिकांहीं ॥ ॥ ऐशीउपेक्षावदनींवदेतो ॥ श्लोकांतयाव्यासचिभावदेतो ॥ ३४ ॥ नाहींतरीयाअथवानकाही ॥ गुरूसबोलेल घडेलकांहीं ॥ रामानिमित्तेंगुरुहीत्यजावा ॥ वाक्यांतभावार्थअसाभजावा ॥ ३५ ॥ रामानिमित्तेजननी सटाकी ॥ पाणीनपीराज्यनदीतटाकीं ॥ लंघूनियांहीगुरुसंगतीतें || पावेअहोदेगुरुज्यागतीत ॥ ३६ ॥ गुरुवर्णेन घडेपरमागती ॥ गतिशुकादिगुरूसचिमागती ॥ परिगुरूकरिअंतरराघवीं तोबापजोराघवभक्तिदावी जोरामदावीगुरुतोचिसाच वसिष्ठघेरराज्यह्मणेचिसाच || नगुरुतोटकदांभिकलाघवी ॥ ३७॥ ॥ तसीचजेमाय हितेवदावी ॥ ॥ श्रुत्यर्थइत्यर्थअसेअसाच ॥ ३८ ॥ ॥ परंतुभावार्थनव्हेतसाच || ॥ ॥ त्याच्यापरीक्षार्थचिबोलिलाहो ॥ त्याहूनिआधींमुनिचालिलाहो ॥ ३९॥ आज्ञागुरूचीअवघेकरीती || सच्छिष्यतेलोकअलोकरीती ॥ परंतुत्याच्यावचनेंतयातें ॥ नटाकितीसत्पददातयातें ॥ ४० रामतोचिगुरुभेदअसेना ॥ भिन्नभावतरिरामादसेना ॥ रामटाकिह्मणणेंचि गुरूचा ॥ त्यागआत्मसुखकल्पतरूचा ॥ ४१ ॥ तूंटाकिंमाझ्पावचनेंचिमातें || शब्देंअसा जोगुरुसत्तमातें ॥ टाकीलशिष्याधमतोगणावा ॥ टाकीनजोउत्तमतोलणावा ॥ ४२ ॥ रामनव्यजितईंचगुरूतें || नत्यजीस्वसुखकल्पतरूतें ॥ जोअसेंवचनहीनमनींतो ॥ श्रीगुरूनमनिहीनमनींतो ॥ ४३ ॥ लंघूनिशब्दहिअसागुरुतोउपेक्षी ॥ शिष्यासित्या मगकसागुरुतोअपेक्षी ॥ जोराम निष्ठगुरुनिष्ठचि निर्विकारें ॥ सोडीवसिष्ठभरता सितयाप्रकारें ॥ ४४ ॥ ह्मणेपरीक्षार्थचिटाकिंमातें ॥ तसाह्मणेटाकिरघूत्तमातें ॥ उल्लंधितांशब्दचिइष्टवाटे || ह्मणोनिलागेऋषिवर्यवाटे ॥ ४५ ॥ प्रकरणींपुढिल्यागुरुराजतो ॥ भरतसंगतिनेंचविराजतो ॥ जरिपथींगुरुहोयसमागमीं ॥ तरिचराम मिळेनिगमागमीं ॥ ४६ ॥ वसिष्ठतो आणिसमस्तमाया ॥ रामार्थटाकूनिसमग्रमाया ॥ सेनाप्रजासर्वहित्याचवेळे ॥ जातीजसेलंघितिसिंधुवेळे ॥ ४७ ॥ ॥ पाइँनिघेभरतसानुजरामवाटे ॥ रामाविणेंइतरइष्टनकामवाटॆ ॥