पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. तोंदशकंठ अकुंठविसांभुजितेविषकंटधनूउचली ॥ कष्टतकोष्ठवरीद्विजवोष्ठहिचा उनि ज्याजरिनेखचली ॥ त्याउपरीदडपेझडपेमगआननपंक्तिधरेरचली ॥ वासुनिदांतमुखांतदहांतपडेमतिगाढतमींपचली ॥ ३ ॥ ह्मणेविश्वामित्रस्वमर्निसकळांचेभरवसे ॥ कळों आलेआतांमजजवळिविश्वंभरवसे ॥ तयायाश्रीरामाविणजनकजाअन्यनवरी ॥ ह्मणोनी बोलेकींउठिरघुपतीसाधनवरी ॥ ४ ॥ श्रीरामतेव्हांमुनिपादपद्मा || वंदीजयाचेस्वपदींचपद्मा ॥ आज्ञागुरूचीह्मणवूनिसाची ॥ करीनबोलोनिउठेतसाची ॥ ५ ॥ शृंगारवीरकरुणादिन वारसांची || लीलाजगद्गुरुचिया पदसारसांची ॥ स्वप्रेमतोदशमत्यास हत्यानवांतें ॥ दावीसभसिउठतांसुरमानवांतें ॥ ६ ॥ लज्जावतीफारतथापित्याची ॥ शंकानसीताधरिहोपित्याची ॥ ह्मणेअहातातअशापणातें | केतुवांसंकटआपणातें ॥ ७ ॥ बहुकठोरह्मणेधनुजानकी ॥ निपटकांसवपृष्ठसमानकों ॥ ८१ रघुपतीत रिहालघुआपण || अहहदारुणताततुझापण ॥ ८ ॥ मदनशत्रुशरासनहेंमहा ॥ मदनमूर्तिचकेवळरामहा ॥ करिल सज्जक साधनुआपण ॥ अहहदारुणताततुझापण ॥ ९ ॥ छावा उठेदशरथप्रभुदिग्गजाचा ॥ घेचापक्षसमतेंपतिभर्गजाचा ॥ गुंडास्वबाहुउचलूनिचचालिला हो॥ घेती समस्तनयनींप्रभु चाचिलाहो ॥ १० घेइक्षुवारणजसाकरपुष्करानें ॥ श्रीरामचापउचलीकरपुष्करानें || विष्वस्तकान नदशानन अंबुजांचें। चापप्ता पहरिआनन अंबुजांचें ॥ ११ ॥ प्लेट"मूरि श्रीमद्राघवपद्महस्तगुणये कर्णातहो जेधवां ॥ मोडेहेंभवचापअर्थइतुकादावीजगींतेधवां ॥ कीं श्रीरामकरारविंदगुणहीकर्णांतयेतांस्वयें ॥ मोडेहें भवसाय कासन असाभावार्थहानिश्चयें ॥ १२ ॥ - गजगतीजगतीप्रतिदाविते ॥ वसुमती सुमती सुखभाविते ॥ स्वतनुजातनुजाणतसेघरा ॥ नवरितेवरितेमणिकंधरा ॥ १३ ॥ नवसुधावसुधातनयास्मरा ॥ जनमनींनमनींव राजेस्मरा ॥ ६