पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ वामन : स्वपतितोपवितोदर जोखरा ॥ नवरितेवारतेरघुशेखरा ॥ १४ ॥ स्मरातलारतिलाचनईशतो ॥ अतनुजोतनुजोत्तमदीसतो ॥ नृपतितेपतितोपमभासती || नवरितेवरितेप्रभुतेंसती ॥ १५ ॥ अगिळांहारजयासुकाळीं ॥ सीतासुखाच्यापडलीसुकाळीं ॥ विचित्रवाद्येजनवाजवीती ॥ सीतापतीचें यशगाजवीती ॥ १६ ॥ वेंचे, भरतभावांतील. ॥ ॥ करुनिवंदनजान किनायका || भरतभावनिरोपिनआयका ॥ जननिटाकुनिरामपदींनिघे ॥ सुरुतितोमतिहेसमजोनिघे ॥ १ ॥ भरतजवळिनाहीं मातुलग्रामवासी ॥ भरतजननिधाडीकाननाराघवासी दशरथ मृतझालारामजातांवियोगें ॥ तृणबहुतदिसांचेंअनिच्या जेवियोगे ॥ २ ॥ मगभरतवसिष्टेंआणिलाजोअयोध्ये ॥ नगरिगतधवाते आणिनिर्वीर्ययोद्धे ॥ जनमृतसमदेखेहेतुकांहींकळेना ॥ जननिरुतकुचेष्टाबुद्धितें आकळेना ॥ ३ ॥ वृत्तांतसांगेभरतातिमाय || स्वानंदजीचात्रिजगींनमाय || भेदूनिवक्षस्यलशब्दतीचा ॥ करीमहाक्षोभमहामतीचा ॥ ४ ॥ जाळीलतीतें निजदृष्टिपातें || पाहेअसाहालावेनाचपाते || ह्मणेअवोपापिणिपापरूपे ॥ जटोतुझेंतोंडजडस्वरूपे ॥ ५ ॥ जाळीनहेंतोंडचिजाणआधीं ॥ मुखंजय|देशिअनंतआधी ॥ नमायतं वैरिणहोसिसाची ॥ माझेमनींभावखराअसाची ॥ ६ ॥ केलातुर्यादेखतभर्तृघात ॥ क्षणेतिवाटारचिल्यातिघांत ॥ शत्रुघ्नमीलक्ष्मणरामजोडे ॥ राजातिजातीसअनर्थजोडे ॥ ७ ॥ गिरिवनाप्रतिरामरमापती ॥ दवांडल्यावरि मृत्युमुखींपती ॥ निजाबेलामजहेविधवाधरा ॥ ह्मणसिभोगअयोग्यवसुंधरा ॥ ८ ॥ वनाधाडिलेंजेधवांरामराया || तुवांहेतुकेलास्वभर्तामराया ॥ अहाराम सीता अशादंपतीतें | वनाधाडिलेंमारिलेकांपतीतें ॥ ९ ॥ नकळतपतिताचेंखादलेअनवोकी || तरिपतितनव्हेतोपापरूपेअवोकीं ॥ || ह्मणुनिउदरिंतूझ्यादेहहाजन्मलागे त्यजिनवरिमलाई पापतूझेनलागे ॥ १० ॥ हेअनितापितघृतांततनूजळेना ॥ प्रत्यक्षतोकधिंहिपावकआतळेना ॥