पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० वामन. करुणह्मणाने स्त्रीकाम कामीभुकेला ॥२२॥ ॥ सुलभजोनसुरांअथवानरां ॥ ॥ ॥ " ॥ असिसकळअनर्थामूळमाझीचवाणी ॥ धरुनिमजपळेतैं होयमीदीनवाणी ॥ बहुतमजनिमित्तेराघवेंशोककेला मजनिमित्तकरीगडिवानरां धारेमदर्थअसाव्यवसायकीं ॥ दशमुखावधिराघवसायकीं ॥ २३ ॥ करिकरींकमळाकमलापती ॥ मथुनिसिंधुअसाचिमलापती ॥ जलधिमध्यपुरींतजिचाधणी ॥ वधुनिदेमजआत्मसुखेंधणी ॥ २४ ॥ जेजळांतबुडणारतीव्रते ॥ थोरपर्वत अवोपतिव्रते ॥ सागरींतरतिसेतुवाटते ॥ हेअतर्क्यकरणीचवाटते ॥ २५ ॥ परततांजळवीवरिपाहते ॥ तरतिपर्वतविस्मितराहते ॥ जळतळावरि होधरणीसपे ॥ करिनसेतुळणाकरणीसये ॥ २६ ॥ समुद्रावरीसैन्यये पायवाटे | मनोहेंसदांजीसआश्चर्यवाटे ॥ कशीसेतु चीगोष्टतीच्यासुवाचे ॥ नयेबोलतेवीसरेराघवाचे ॥ २७ ॥ शरीरींभरेवार्णतांरामवारें ॥ उठाणमनाचींत दुर्निवारें ॥ पती चीय शेंजेनिरोपीत जाते ॥ वदेगोष्टिहेहीविदेहात्मजाते ॥ २८ ॥ विदेहात्मजापावलीविस्मृतीतें ॥ ह्मणेबांधलासिंधुजोत्यासती ॥ जसें हास्पयेस्वामिच्याभारतीतें ॥ स्मरेतों स्फुरेहा चमत्कारतीते ॥ २९ ॥ क्षाराब्धिसेतुझणिसांगसितीससीते || जीचापती जलधिचूळकरीत सीते || शब्दांतयारघुपतीचखुणेसदावी ॥ कींक्षारमूत्रअशिगोष्टपुन्हावदावी ॥ ३० ॥ ह्मणेलोपामुद्राचुळभारसमुद्राकरिपती || तयायाआयासेंकरुनि उत्तरेकरघुपती ॥ द्विजाच्याहोमूत्राशिवतिअपवित्रानकपिते ॥ ह्मणेसीतानाहींतरिसगिरिसप्ताब्धिहपिते ॥ ३१ ॥ लोपामुद्रे सींअसाराघवाचा || संवादश्रीजानकीची सुवाचा ॥ बोलेवाणीबुद्धिजेवामनाची ॥ वर्णीराम हेचि सेवामनाची ॥ ३२ ॥ बेंचे, सीतास्वयंवरांतील. त्रिशतगणशिवाचे सत्वरेंत्याधनुष्पा ॥ उचालतिनढळेजेंअन्य देवांमनुष्यां ॥ तिहिंबहु बहु कष्टींआणिलेंचा परंगीं ॥ दचक तनृपसारेदेखतांअंतरंगीं ॥ १॥ वाटेतयांपरमदुर्लभतेनवोढा ॥ जेव्हांपुरोहितह्मणेधनुकांनवोढा ॥ कोणीधरूनिवसलेबसल्पाचिठाया ॥ उत्साहबुद्धिनमनाप्रतिदेउठाया ॥ २ ॥