पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. कायबोलत असेअभिराम ॥ श्रांततूजअवलोकुनिराम ॥ सांगआणिक हिवल्लभवार्ता ॥ ज्याकयाकरितिसौख्यभवार्ता ॥ ८ ॥ स्वरतअद्वय रामअसेखरें ॥ मजसिंयाचिगुणेरघुशेखरें ॥ स्थिरचरात्मपणेरमणेंसये विरक्तवाईरघुराजसाचा ॥ || जरिअहंममतादिन सेसये ॥ ९ ॥ ॥ भोक्तानव्हेराजसतामसांचा ॥ नयाबहूकल्पतरूपमातें ॥ देसोहळेकल्पितरूपमातें ॥ १० ॥ जसिबहुरावतप्तासाउलीगोडवाटे ॥ तसिवर्निपतिलार्डेमानितें कोडवाटे || घरिंहु निमजबाई सोहळे कानन।चे ॥ सजलजलदसंगेमोरवोकांननाचे ॥११॥ पथींमागेमागेपरमअनुरागेरघुपती ॥ उभाराहेपाहेगुणहिमुनिहेहेचिजपती ॥ कृपापांगेंआंगेनिवविकरिसंसारधिंवसा || ७९ धरामाताभ्राता शशिचसविताहोय दिवसा ॥ १२ ॥ रघुपतिसहशय्याभूमिहेमायवाटे ॥ सुमृदुपतिहुनीहीमानितेपायवाटे ॥ श्वशुरदिनमणीहीहोयएणांकभाऊ नकळतमजऐ सेक्लेशनिः शेषभाऊ ॥१३॥ तिघेंपावलोंअत्रिच्याआश्रमात || तयाचीवधूतेहरीवोश्रमाते ॥ तयींहारहेगंधलावूनिघाली ॥ स्वआतिथ्य कौशल्पदावूनिघाली ॥ १४ ॥ येदेखतांबहुकृपामजदत्तमाते ॥ पूजूनियेरितिवदेसतिउत्तमाते ॥ वेणीफणीकरिलवोतुजकोणवाटे । वाईट हेमज ह्मणे अतिफारवाढे ॥ १५॥ •म्लानताकधिनयोसुमनातें ॥ क्लेशकेशनकरीतमनातें ॥ गंधआर्द्रचिअसोअनुसूया || देअसावरनजीसअसूया ॥ १६ ॥ करतलनदुखोंदे फोडवोर्जेविवाणी ॥ वनिधरिमनमाझेंयेरितीचापपाणी ॥ कनकमृगह्मणेतोपाठिशीराम लागे | दशमुखहरिऐशमाजिमेलामलागे ॥ १७॥ मृगप्राणसोडीतयींदीनवाणी ॥ अरेलक्ष्मणाधांवऐशीसुवाणी ॥ | वदेतोंमलारामवाणीचवाटे ॥ ह्मणोनीबळेलाविलेंत्याचिवाटे ॥ १८ ॥ नजातांतयावोलिलेंदुष्टवाचा ॥ अरेघाततूंइच्छिसीराघवाचा ॥ तुलाप्राप्त होणारकादेवरामी ॥ धरीसीअसाकांह्मणेभावरामीं ॥ १९ ॥ अशाशब्दबाणींसुमित्रात्मजाला ॥ अवोविंधितांतोमृतप्रायजाला ॥ रडेजायतोराघवालोकपाळा || करूंकायआतांह्मणेमीकपाळा |॥ २० ॥ जायतोरडतदाटतकंठ ॥ प्राप्तहोयमजलादशकंठ ॥ पद्मिनीउपडितांगजहस्तीं ॥ नेतसाउचलुनोमजहस्तीं ॥ २१ ॥