पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. जयादेतीलाडप्रियपतितयांचाचट कळा ॥ चसकळा ॥ ७५ कळाकांतिभ्रांतीधरुनिअतिधीटा || कळावेगालो कणुन वदवीतेश शिकळा ॥ कळाहे दावी कथटथटवदेक्रोधविकळा ॥ ११ ॥ वदेभामाकोपेंअतिविकळचाऊनिअधरा धराष्ष्ठींनाहींट कतुज असाअंबुजघरा ॥ धरावेंया अंकींशिर अजिति चेंपक्षिगमना ॥ मना आलेदेणें कुसुमजिस तेंकंसदमना ॥ १२ ॥ तोनेत्रमोडु नै व दे ढकलूनि मांडी ॥ भ्रमंडळींभ्रमणअंगुलिभंगमांडी ॥ तोंकृष्णजी करुनिहास्य ह्मणेअहाहा॥ वेडेअनर्थइतुक्यास्त वकांमहाहा ॥ १३॥ अर्पितांमुनिवरेंसुमनातें ॥ वाटलेंप्रथम हेंचिमनातें ॥ कींअसातरुपुरींतअसावा ॥ त्यांतहीस्वसदनींचवसावा ॥ १४ ॥ फूलदेउनितिलाउतराई ॥ होइमीसमज हे चतुराई || देतसेंतरुचितो तुजलागे ॥ खेदहान करणेंतुजलागे ॥ १५ ॥ तुतेंवृक्षदेणेचियालागिंआधीं ॥ फुलेंना शिलाजोतिलाहोय आधी ॥ नजाणोनि केले तुवांकष्टभारी॥ समाधानऐसें करी कैटभारी ॥ १६ ॥ अशीतेबुझावूनिरंभोरुहातें ॥ तिच्याधूतसेहोमुखांभोरुहातें ॥ उटीलावुनीवाटल्याकेशराजी ॥ स्वहस्तांबुजींविंचरीकेशराजी ॥ १७॥ करिहरियमुनाहोमूदगंगावनाची || मिरविधवलपुष्पींदीप्तिगंगावनाची ॥ सितअसितनद्यांच्यासंगमश्री त्रिवेणी ॥ ता से चयदुपतीनेघातलीचित्रवेणी १८ वैचे, रुक्मिणीविलासांतील. पूर्वेसपूर्णउगवेशशित्यासुकाळीं ॥ देऔषधींस सुखतोस्वकुळासुकाळीं ॥ दिक्सुंदरीमुखउटीपतियामिनीचा ॥ जाणों सुकुंकुमकरेंप्रियकामिनीचा ॥१॥ पलंगावरी रुक्मिणीच्या सुसेजे || बसेकृष्णतेत्या ससेवीतसेजे ॥ उभी सुंदरीढाळितेचामरातें ॥ मनींजेशिवेमीपणापामरातें ॥ २ ॥ करमुद्यावलयांसह चाळितां ॥ चवरमाधवजीवरिढाळितां ॥ ध्वनिउठेचरणोंमृदुभूषणों ॥ हृदयलग्नजिचेंपदुभूषणों ॥ ३ ॥ गळसरीदुसरीनधरीगळां ॥ प्रतिभवींनपतीहारवेगळा ॥ ॥