पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 60 वामन. बेंचे, भामाविलासांतील. लतासत्याअंकखगगमनभक्तामरतरू ॥ तरूहातींतोश्रीपतिभवनदीपारउतरू || धरीलक्षीपक्षीकरतलयुगींपादयुगळा || गळांरत्नध्या वाद्रुमगरुडसंयुक्तसगळा ॥ १ ॥ खगेंद्र खांदांसुरभूरुहातें ॥ हातेंथरीपादसरोरुहातें || त्यातेंस्मरानाशिलतो असत्या || सत्यापतीदाविलनित्यसत्या ॥ २ ॥ श्रीकृष्णप। दाद्भुतवारिजाती ॥ जातीभवार्ती सुखपारजाती ॥ जातीउणेंत्यासहिदेपदासी ॥ दासींअशाच्यास्तविजेपदासी ॥ ३ ॥ कृष्णासिकृष्णपदभक्तिविशारदानें ॥ जेस्वर्गपुष्पदिधलेंमुनिनारदानें ॥ तेंरुक्मिणीप्रतिदिलेंत्रिजगन्निवासें ॥ जेद्वारकाकरिभरोनि सुगंधिवासें ॥ ४ ॥ गडबडांघरणीवरिलोळते ॥ वदवतीनकवीसहिलोळते ॥ रडतमूर्च्छितहोयघडीघडी ॥ पवननिश्चळनेत्रनऊघडी ॥ ५ ॥ रडतरडतमूर्छेमाजेि वृत्ती बुडाल्या ॥ परमविकळमीतूंपास्मृतीहीउडाल्या ॥ उचलुनिसखियांहीमंचक्रींदिव्यसेजे ॥ निजविलिमृततुल्यासत्यभामादिसेजे ॥ ६ ॥ पेअशांतसदनांतहरीतो ॥ जोअनादिभवशोकहरीतो ॥ किंकरीनमुनियांचरणांतें || सांगतीसकळआचरणातें ॥ ७ ॥ ह्मणेशोक कांप्राप्तशालामहाहा ॥ अशीकष्टलोकांशुभांगीअहाहा ॥ नवोलेचिकांआमुशींआजराणी | जिच्याबोलण्याचीच आह्मांशिराणी ॥ ८॥ जयीं श्रीवत्सांकप्रभुकरिनिजांकस्थितिशिरा ॥ शिरानाडी प्राणप्रगटविनलावूनि उशिरा || शिराणीशब्दाचीपुरवितरिडोळेनउघडी ॥ घडीजेमानाचीविघडलिअसेतोवरिघडी ॥ ९ ॥ बजागीतेजागीस्वमनि॑िपरिडोळेनउघडी ॥ घडीएकक्रोधीमनबुडविमान अवघडी ॥ घडीपूर्वप्रेमस्थितिसवसतांतीसविघडी ॥ घडीस्त्रीजातीचीघडविलिअसेख्यातिसुघडी ॥ १० ॥