पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामन. ॥ frie अवतरेअवतीर्णजयींपती ॥ स्वअनुरूपपरस्परदंपती ॥ ४ ॥ कशिअशीसअहंमतिवाटते ॥ नरकजन्ममृतीसहिवाटते ह्मणउनीखिजवूनितितेंहरी ॥ निपुणकृष्णअहंमतितेंहरी ॥ ५ ॥ वरावेते राजेनिज समतुवांराजतनये ॥ नयेआह्मांऐ साक्कचिदपिवरूंवोसुविनये ॥ दिलेंबार्पेभावेंत्यजु नेवरवेतेक्षितिपती ॥ पतीकेलाज्याचे कुळपति समुद्रांतलपती ॥ ६ ॥ ऐश्वर्यवंतवयआकृतिही समान || स्वार्थार्थहोतिलपरस्परंत्यांसमान ॥ मैत्रीविवाहनघडेअधमोत्तमातें ॥ तूंभाळलीसनृपनंदिनिकायमातें ॥ ७ ॥ येथेंसुजाणपणजाणतुझेंबुडालें ॥ कींदीर्घदृष्टिपणते अवघेंउडालें ॥ ज्यालानले शगुणतो पति कायकेला ॥ ज्याकारणेंजनअकिंचनतोभुकेला ॥८॥ अटनकरित भिक्षाभक्षणें ज्यासमाजी ॥ गगनवसनवारासूत्रहीत्यासमाजी ॥ अगुणपणजयाचेंऐशियास्वादुलागे॥ तुज नृपाते सुते तो काय सादादुलागे ॥९॥ आतांतरीक्षत्रिपतंभलागे ॥ वरींजयाचा तुजलोभलागे || जेणेंतुलासाधतिलोकदोनी ॥ आह्मीवृयाकायबहूवदोनी ॥ १० ॥ झालीअसे परिसतांचिअनाथवाणी || ठावीनसेजिसकधीं असिनाथवाणी ॥ त्रैलोक्यनाथपति हाप्रिय आपणातें ॥ त्यागावयातिस गमे करितोपणातें ॥११॥ दाटूनिकंठपडली वदनासमुद्रा || शोकेंभरेजलजसें भरितेंसमुद्रा ॥ घेऊनि चामरचुडासहमुद्रिकांहीं ॥ भूईंपडेउरिनुरेतनुमाजिकांहीं ॥१२॥ पडेकेळजैसी महाचंडवातें ॥ असेदेखतांयेरुपामाधवातें ॥ उडीशीघ्रटाकीपलंगावरूनी ॥ धरीउत्तरीयांबरासांवरूनी ॥ १३ ॥ नयनशरधनुष्पेंभोंवयांच्याप्रतापें ॥ श्रवणवरिहियेतीतांबडेकोपतापें ॥ ॥ अधरथरयरीतीरक्तवर्णस्वभावें ॥ असिसतुजपहावेंबोलिलोयाचभावें ॥ १४ ॥ लक्ष्मीअपांगें मुखकृष्णजीचें ॥ विलोकनीचित्तअखंडजीचें ॥ स्नेहेंसलज्जेनयनींचपाहे ॥ टाकूनिचिताकळतांरूपाहे ॥ १५ ॥ मृगजळामृगधांवतिबापुडे ॥ श्रमतितोंजळसाचचिसांपडे ॥ तारेमनींअनृतामृतवासना || फळदतूंचि वृथामदुपासना ॥ १६ ॥ मृगजळपुरुषाचा देह नानाविकारी ॥ रविकर संमत्यांतश्रीपतीनिर्विकारी ॥ कुळवधुजारेपातिव्रत्यमार्गेचिपाहे ॥ भवजलाधतरेवेसर्वतूझीकपाहे ॥१७॥ ७६