पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. जेवी नीरतींतरूतळवडीं श्रीश्यामदेहींउटी ॥ दाटीग्पोमघटींसुरांसुखलुटीघेतीजटीधूर्जटी ॥ ३ ॥ घेहातींकवळामनांतकमळाल्या सुंदरागोवळा ॥ चित्तालागिवळास्वसत्वनिवळाव्यासांवळागोवळा कीर्तीचाढवळा सुधाब्धिधवळाजोभक्तिचाजावळा प्रेमातें खवळा उठेकळवळाव्याप्रीतिनेंआंवळा ॥ ४ ॥ || हरीकर्णिकेच्यास्थळींमध्यभागीं ॥' मुलेभावती ऱ्हस्वदीर्घेविभागीं ॥ लहानापुढेंयोरअंभोजपत्रें ॥ अशींवैसवीलीभवार्कातिपत्रे ॥ ५ ॥ ॥ बेंचे, वेणुसुर्धेतील. वनींवाजवीवेणुजेव्हांमुरारी ॥ व्रजींचित्तका मेस्त्रियांचेंथरारी ॥ तयावर्णितीप्राणठेवूनिकंठीं ॥ वधूवृंदतो संकटेंदीसकंठी ॥ १ ॥ वेणुध्वनीतो सुरगायकांनीं ॥ त्यांच्याविमानांतचिवायकांनीं ॥ आश्चर्यकानींपडतांचिकेलें ॥ नतृप्तजांचेमन भुकेलें ॥ २ ॥ मोहतीव्रजपशूमुगगाई || आमचेंनवलकायअगाई || स्तब्ध होतिलिखितेज शिंचित्रे | वेणुच्यावनिरसेचिविचित्रे ॥ ३ ॥ वनींराजहंसीपिकांनींशुकांनीं ॥ ध्वनीगोडतो आप कोनी सुकानीं ॥ त्वरें ये उनी सेवियेलें हरीतें ॥ महत्पापहीनामज्याचेंहरीतें ॥ ४ ॥ झणी उष्णलागेसंख्याकेशवातें ॥ ह्मणोनीत्वरेयेउनीलेशवातें || मुकुंदावरीमेघतोछत्रझाला ॥ करीस्वात्मदेहार्पण श्रीअजाला ॥ ५ ॥ येचे, दधिमंथनांतील. पृथुनितंबनितंबिनिचावरी ॥ कटितटोंकांटे सूत्रचिसांवरी ॥ कनककंकणवृंदहिवाजती ॥ मुखिसुखश्रम बिंदुविराजती ॥ १ ॥ श्रवर्णिचे श्रवणींनगहालती || गळतिगुंफिलिया शिरिंमालती ॥ घुसळितांकुचकुंभहिहालती ॥ अमृतज्यांतिलघेकमळापती ॥ २ ॥ फिरवितेरवितेंदधिभीतरीं || मिरवितेरवितेजनगावरी ॥ स्वकरितेकार चंचळतामनीं ॥ उपरमेपरमेश्वरगायनीं ॥ ३ ॥ बाइम्यांउगवतांचरवीला || दाटघालुनिदधीचरवीला ॥ त्यांतगेफिरवितांचरवीला ॥ सारकाढुनेहरीचरवीला ॥ ४ ॥