पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ वामन. नामप्रतापहियथामतिया चरीती || सीमानपावतितयापिमुनींद्रगाती ॥२॥ नकळतहिपडेहाविष्णु नामाग्निजेथें ॥ दुरिततृणगृहाचें भस्म होणारतेयें ॥ मगसमकरुणेचीआपतीकृष्णदृष्टी ॥ भिजविलकरितेजेसर्वसृष्टचर्यवृष्टी ॥ ३ ॥ नकळतांपदअग्नेिवरीपडे ॥ नकरिदाहअसेनकधींघडे ॥ अजितनामवदोभलत्यामिसें ॥ सकळपातकभस्मकरीतसे ॥ ४ ॥ नजाणेशिशूअग्निची शक्तिकांहीं ॥ जळोतूळइच्छाअशीज्यासनाहीं ॥ तरीघालितांअग्निकार्पासराशी ॥ जळेपेरितीनामहीपापनाशी ॥ ५ ॥ नजाणतहिये मुखाहरितथापिपापेंहरी ॥ स्मरोनिमहिमास्मरेवदनिंतींचनामेंजरी ॥ ॥ प्रवृत्तिविषयींजरीअसतित्याजनाचींमनें विरक्तकरितोहरीस्वगुणनामसंकीर्तनें ॥ ६ ॥ गंगेतहीगजजसाधुतलातथापी ॥ घालीशिरोंधुळित सेंजनचित्तपापी ॥ स्नानेंकरूनिजरिपावनदेहझाला ॥ पापप्रवृत्तिघडणारपुन्हातयाला ॥ ७ ॥ हस्तीतेंधुतलेंजळींबसविलेंमालिन्यहीनाशिलें ॥ तेणेंतेपहिलेंस्वकर्मवहिलेतीरींचआरंभिलें ॥ झंडाग्रे॑धरिलेंधुळीस भरिलें सर्वांगही आपलें ॥ प्रायश्चित्तदिलें तथापिन भलेंज्याचेंमनक्षोभलें ॥ ८ ॥ मोठेंप्रायश्चित्ततें आत्मविद्या || नाशीजेकापापमूळाअविद्या | विद्यानाशीपातकेंआणिपुण्यें ॥ नानाजन्मींसंचितेजींअगण्यें ॥ ९ ॥ शर्वकंठविषगर्वहराया ॥ शक्तनामचितुझेंरघुराया ॥ सेतुसागरकपीउतराया ॥ नामसेतुभवसिंधुतराया ॥ १० ॥ ॥ थेचें, वनसुर्धेतील. संतोषतोनंदकुमारसाचा || वाळांततैशापरमारसाचा || पंक्तीसदेलाभअजीवनांत ॥ बुद्धीजयांच्याजगजीवनांत ॥ १ ॥ असेकर्णिकाअंबुजामाजिजेंवी ॥ मुलांमध्यभागींवसेकृष्णजेवी ॥ मुखग्राससप्रेमघालू निहातीं ॥ दहींभातदेदेवलीलापहाती ॥ २ ॥ वंशीनादन टीतिलाकाटे तटीं खोखोनिपोटीपटी ॥ कक्षेवामपुटींस्वदूंगनि कटींवेताटिहीगोमटी ॥