पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग ॥ ठेवीनमीपायांमस्तकहें ॥ ४ ॥ ( १५० ) तुकाउतरलातुकीं ॥ नवलझा तिहींलोकीं ॥ १ ॥ नित्यकरितोकीर्तन ॥ हेंचित्याचेंअनुष्ठान ॥ २ ॥ तुकाबैसलाविमानीं ॥ संतपाहातीलोचनीं ॥ ३ ॥ देवभावाचाभूकेला ॥ तुकावैकुंठासीनेला ॥ ४ ॥ तुका ह्मणेकायाकुरवंडीनतया वामनपंडित. मरणकाळ शके १५९५ -३० स० १६७३. याचे प्रसिद्ध ग्रंथ. यथार्थदीपिका. ( गीतेनरटीका. ) गीतासमश्लोकी. ( श्रुतिकल्पलता. श्लोकबद्ध प्रकरणे ३६. निगमसार, शके १५९५ वेंचे, वामनी श्लोक. नसेठावाब्रह्मानशिवअथवाश्रीपतिहरी || हरीजोतापातें उचलुनिकृपासिंधुलहरी ॥ हरीवाटेकाळाकरिसविपतीमृत्युभुजगा || जगाचातूऐसाधनिकवणतोपावमजगा ॥ १ ॥ श्लोक. येंचे, नाममुर्धेतील. हरिपणहरिनामें धातुमूर्तीस आलें ॥ हरिमय हरिनामेविश्वसंतांसिजालें ॥ भवभयहरिनामें साधकांचंपळाले ॥ वदवदवदजिव्हेरामना मेरसालें ॥ १॥ आकाशअंतनकळोनिहिअंतरिक्षीं ॥ आकाशआक्रमितिशक्तयनुसारपक्षी ॥