पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकाराम. तुका ह्मणेगर्भवासीं ॥ सुखेंघालावेंआझांसी ॥ ४ ॥ ( १४४ ) आंधळ्यासीजन अवघेची आंधळे ॥ आपणाशीडोळेदृश्यनाहीं ॥ १ रोगीयासीवीषतुल्य हेमिष्टान्न ॥ तोंडासोकारणचवीनाहीं ॥ २ ॥ तुका ह्मणेशुद्धनाहींजोआपण ॥ तयात्रिभूवन अवघेंखोटें ॥ ३ ॥ ( १४५ ) ॥ सेवका सीआज्ञास्वामीचीप्रमाण ॥ जोंवरीहाप्राणजायत्याचा ॥ १ ॥ आणीकाचाधाकनधरावामनीं ॥ नीरोपावचनींदळोंनये ॥ २ ॥ सांभाळींसमय आगळेंउत्तर | देतांभेदीवजतयापरी ॥ ३ ॥ तुका ह्मणेतरीह्मणावासेवक || खादलेतेंहक्कअन्नहोय ॥ ४ ॥ ( १४६ ) तिवासीपालोडटाकूनी बैससी ॥ दंडतोकरीसीअनायातें ॥ १ ॥ अनाथासीदुःखदेशी सर्वकाळ || ऐसीतुजवेळपुढेआहे ॥ २ ॥ आहेनाहींकायनकरींविचार ॥ कायतूंपामरजन्मलासी ॥ ३ ॥ तुका ह्मणेधरीं एकभूतदया || अहंतातेवायांनधरीमनीं ॥ ४ ॥ ( १४७ ) संसाराच्यातापेंतापलोंमीदेवा || करितांया सेवा कुटुंबाची ॥ १ ॥ ह्मणयोनीतुझे आटवीलेपायां ॥ येवोमाझीमायापांडूरंगे ॥ २ ॥ बहुतांजन्मींचाझालोंभारवाही || सुटीजेसेनाहीवर्मटावें ॥ ३ ॥ वेढीयेलोंचोरीअंतर्बाह्या त्कारी ॥ कणवानकरीको हीमाझी ॥ ४ ॥ तुकाह्मणेआतांधांवघालींवेगीं ॥ ब्रीदतुझेंजगींपांडूरंगे ॥ ५ ॥ ( १४८) पापतापमाझेगुणदोषवारीं ॥ कृष्णविष्णुहरीनारायणा ॥ १ ॥ कामक्रोधवैरीघालूनीबाहेरी ॥ राहेतूंअंतरींपांडूरंगा ॥ २ ॥ करीसीलतरीनव्हेकापएक || निर्मिले त्रैलोक्पहेळामात्रें ॥ ३ ॥ समर्थासीकाय आह्मींशीकवावें ॥ तुका ह्मणेयावेंपांडूरंगे ॥ ४ ॥ ( १४९ ) धन्यतेचिप्राणोक्षमाज्यांचेअंगीं ॥ नभंगेप्रसंगोंधैर्यबळ ॥ १ ॥ नह्मणे कोणासीउत्तम वाईट || महत्ववरिष्ठन सेजेथें ॥ २ ॥ अंतरींसबाह्य सारिखेनिर्मळ | हृदयकोमळगंगारूप ॥ ३ ॥